AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
कुणाल कपूर स्पेशल आलू- मेथी पराठा! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी - Marathi News | Aloo methi paratha by chef kunal Kapoor, how to make aloo methi paratha, easy and healthy breakfast recipe, easy and quick recipe for kids tiffin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणाल कपूर स्पेशल आलू- मेथी पराठा! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी

Aloo Methi Paratha By Chef Kunal Kapoor: हिवाळ्यात भरपूर मेथी आणि बटाटे घालून केलेले हे पराठे एकदा करून बघाच...(easy and healthy breakfast recipe) ...

हिरवेगार मटार आणि कोवळी मेथीची पाने... मग काय हिवाळ्यात मेथी मटारचा बेत तर व्हायलाच हवा... - Marathi News | How To Make Methi Malai Matar At Home Dhaba Style Methi Malai Matar Recipe Methi Matar Malai Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरवेगार मटार आणि कोवळी मेथीची पाने... मग काय हिवाळ्यात मेथी मटारचा बेत तर व्हायलाच हवा...

Dhaba Style Methi Malai Matar Recipe : How To Make Methi Malai Matar At Home : Winter Special Recipe : थंडीच्या दिवसांत बाजारांत मिळणारी मेथी जुडी आणि मटारची करा झक्कास चमचमीत भाजी... ...

चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही.. - Marathi News | Champa shashti Naivedya, Champa shashti 2024, how to make baingan bharta, most easy and very tasty recipe of making baingan bharta, vangyacha bharit recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही..

Champa shashti 2024: चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाला अनेक ठिकाणी वांग्याच्या भरीताचा नैवेद्य दाखवला जातो. अस्सल मराठमोळ्या जेवणाची खास झणझणीत जादू. (Champa shashti Naivedya baingan bharta recipe) ...

मुळ्याचं चटपटीत लोणचं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी, चव एवढी भारी की इतर सगळी लोणची विसराल.. - Marathi News | mulyacha loncha recipe, how to make radish pickle, muli ka achar recipe, how to make instant radish pickle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुळ्याचं चटपटीत लोणचं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी, चव एवढी भारी की इतर सगळी लोणची विसराल..

How To Make Radish Pickle: हिवाळ्याात मुळ्याचं चटपटीत लोणचं तर करून पाहायलाच हवं, बघा मुळ्याचं लोणचं करण्याची ही एकदम सोपी पद्धत...(muli ka achar recipe) ...

भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी... - Marathi News | Comedian Bharti Singh Made Kali Mirch Makhane Laddu Recipe Kalimirch makhana ladoo for winters Kali Mirch Aur Makhane Ke Laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी...

Comedian Bharti Singh Made Kali Mirch Makhane Laddu Recipe : Kalimirch makhana ladoo for winters : Kali Mirch Aur Makhane Ke Laddu : मखाणा आणि मिरी घातलेल्या लाडवांची खास रेसिपी... ...

बाजरीची भाकरी नी उडदाचं घुटं, अस्सल मराठी झणझणीत बेत! खा घुटं, बाकी सगळं त्यासमोर फिकं... - Marathi News | Urad Dal Curry Recipe How To Make Udadacha Ghuta At Home Udadacha Ghuta Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाजरीची भाकरी नी उडदाचं घुटं, अस्सल मराठी झणझणीत बेत! खा घुटं, बाकी सगळं त्यासमोर फिकं...

Urad Dal Curry Recipe : How To Make Udadacha Ghuta At Home : Udadacha Ghuta Recipe : गरमागरम 'उडदाच घुटं' -भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा हिवाळ्यात अस्सल गावरान बेत एकदा तरी झालाच पाहिजे. ...

या हिवाळ्यात अभिनेत्री भाग्यश्रीच्या रेसिपीने डिंकाचे लाडू करून पाहा - बघा एकदम खास रेसिपी  - Marathi News | Actress Bhagyashree shared dink ladoo or gond ladoo recipe for winter, most simple method of making dink ladoo in winter  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :या हिवाळ्यात अभिनेत्री भाग्यश्रीच्या रेसिपीने डिंकाचे लाडू करून पाहा - बघा एकदम खास रेसिपी 

Actress Bhagyashree Shared Dink Ladoo Or Gond Ladoo Recipe: डिंकाचे लाडू करणार असाल तर एकदा अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेली ही रेसिपी ट्राय करून पाहा...(most simple method of making dink ladoo in winter) ...

खरपूस भाकरी-झणझणीत भरली वांगी! पारंपरिक पदार्थ हिवाळ्यात खा, पौष्टिक पदार्थ महाग नसतात कारण.. - Marathi News | Winter food : traditional winter food in Maharashtra, eat local nutritious food. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खरपूस भाकरी-झणझणीत भरली वांगी! पारंपरिक पदार्थ हिवाळ्यात खा, पौष्टिक पदार्थ महाग नसतात कारण..

हिवाळ्यात खाण्याची किती चंगळ घरोघर असते, आणि स्थानिक पदार्थ वापरुन केलेलं अन्न पोषकही असतं आणि स्वस्तही. ...