AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
उपवासाच्या दिवशीही पुरवा जिभेचे चोचले; उपवासाचा खमंग ढोकळा करेल मदत! - Marathi News | Receipe : How to make Dhokla for fast | Latest food News at Lokmat.com

फूड :उपवासाच्या दिवशीही पुरवा जिभेचे चोचले; उपवासाचा खमंग ढोकळा करेल मदत!

श्रावण महिना आणि ढिगभर उपवास हे समिकरणच तयार झालं आहे. त्यामुळे उपवास करणाऱ्यांपुढे आज काय खायचं हा फार गंभीर प्रश्न असतो. रोज रोज येणारे उपवास यांमुळे घरात फराळी पदार्थांची लगबग सुरूच असते. ...

उपवासाची 'ही' खमंग कचोरी खाल तर, रोज हवाहवासा वाटेल उपवास! - Marathi News | Shravan Special : fasting kachori inviting every foodie people | Latest food News at Lokmat.com

फूड :उपवासाची 'ही' खमंग कचोरी खाल तर, रोज हवाहवासा वाटेल उपवास!

श्रावण महिना फार पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक सण येतात. याचसोबत अनेक उपवासही येतात. मग घरात फराळी पदार्थांची लगबग असते. ...

अशा सुरळीच्या वड्या केल्या तर बिघडण्याचा प्रश्नच नाही !  - Marathi News | Best recipe of Maharashtrian food Suralichya Vadya | Latest food News at Lokmat.com

फूड :अशा सुरळीच्या वड्या केल्या तर बिघडण्याचा प्रश्नच नाही ! 

आम्ही तुम्हाला इतकी सोपी सुरळीच्या वड्यांची रेसिपी देणार आहोत की, चुकणं तर लांबच पण तुम्ही त्यात एक्स्पर्ट व्हाल. ...

तोंडाला पाणी सोडणाऱ्या बनाना पॅनकेकची सोपी रेसिपी, असे करा तयार! - Marathi News | Yummy banana pancake recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :तोंडाला पाणी सोडणाऱ्या बनाना पॅनकेकची सोपी रेसिपी, असे करा तयार!

सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा खास बनाना पॅनकेक तयार करण्याची पद्धत... ...

कुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही! - Marathi News | recipe of kurdaichi bhaji | Latest food News at Lokmat.com

फूड :कुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही!

जेवणासोबत पापड असेल तर त्याची मजा काही औरचं असते. पापडाप्रमाणेच कुरकुरीत कुरडयाही जेवताना खाणं अनेकांना आवडतं. प्रामुख्याने कुरडया तळून खाल्ल्या जातात. ...

प्रत्येकाला हवाहवासा वाटेल हा चॉकलेट शिरा; जाणून घ्या खास रेसिपी! - Marathi News | how to make chocolate shira | Latest food News at Lokmat.com

फूड :प्रत्येकाला हवाहवासा वाटेल हा चॉकलेट शिरा; जाणून घ्या खास रेसिपी!

अनेकदा घरामध्ये गोड पदार्थ म्हणून शिरा केला जातो. शिरा बनवायलाही अगदी सोपा आणि झटपट करता येतो. पण शिऱ्याला एखाद्या नव्या पदार्थांचा फ्लेवर दिला तर त्याची चव आणखी वाढते. ...

शेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी! - Marathi News | make these tasty kheer at home | Latest food News at Lokmat.com

फूड :शेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी!

सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे घरात गोडधोड पदार्थांची कायम रेलचेल असते. गोड पदार्थ म्हटलं की साऱ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. ...

असा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील  - Marathi News | here is tasty recipe of Masalebhat | Latest food News at Lokmat.com

फूड :असा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील 

प्रत्येकाच्या हाताला चव जशी वेगळी असते तसा प्रत्येकाचा मसाले भातही वेगवेगळा असतो. चला तर बघूया एका भन्नाट मसालेभाताची कृती ...