AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून तुम्ही तयार करू शकता 'या' टेस्टी डिश! - Marathi News | how to make a dish with leftover chapati or paratha recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून तुम्ही तयार करू शकता 'या' टेस्टी डिश!

अनेकदा घरामध्ये रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर काही चपात्या शिल्लक राहतात. अशातच आपण त्या टाकून देतो किंवा तशीच राहून राहून ती खराब होतात. ...

'या' शहरात आहे पाणीपुरीची वेंडींग मशीन, घ्या आवडत्या पाणीपुरीचा आनंद! - Marathi News | Eat pani puri with vending machine at watershots in Ahmedabad | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' शहरात आहे पाणीपुरीची वेंडींग मशीन, घ्या आवडत्या पाणीपुरीचा आनंद!

पाणीपुरी न आवडणारा व्यक्ती क्वचितच कुठे सापडेल. देशाच्या कानाकोपऱ्यात पाणीपुरीचा आनंद घेणारे लाक आढळतात. पाणीपुरीची लोकप्रियता पाहता एक नवीन तंत्रज्ञान यासाठी तयार करण्यात आलं आहे. ...

'हा' चीज पराठा एकदा तरी नक्की ट्राय करा! - Marathi News | Receipe of cheese paratha | Latest food News at Lokmat.com

फूड :'हा' चीज पराठा एकदा तरी नक्की ट्राय करा!

सकाळी अनेकदा मुलांना शाळेत पाठवण्याची धावपळ सुरू असते. त्यामध्ये अनेकदा डब्याला काय द्यायचं हा अनेक महिलांना पडणारा कॉमन प्रश्न असतो. ...

घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने तयार करा बीटाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी! - Marathi News | recipe how to make beetroot halwa at home | Latest food News at Lokmat.com

फूड :घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने तयार करा बीटाचा हलवा; जाणून घ्या रेसिपी!

चवदार, आरोग्यदायी आणि गोड हलवा तयार करण्यासाठी खालील साहित्य आणि कृती वापरून सणासुदीसाठी एक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ...

रोजच्याच त्याच त्याच पदार्थांना कंटाळलाय? मग ट्राय करा खमंग आणि खुसखुशीत दही टिक्की! - Marathi News | Receipe of Dahi Tikki | Latest food News at Lokmat.com

फूड :रोजच्याच त्याच त्याच पदार्थांना कंटाळलाय? मग ट्राय करा खमंग आणि खुसखुशीत दही टिक्की!

रोज सकाळी मुलांच्या शाळा किंवा घरातील ऑफिसला जाणाऱ्यांच्या जेवणाच्या डब्ब्याच्या तयारीमध्ये नाश्ता तयार करणं राहून जातं. बऱ्याचदा डब्यामध्ये देण्यात येणारे पदार्थच नाश्ता म्हणून दिले जातात. ...

तिखट आवडणाऱ्यांसाठी खास तेजतर्रार रावण पिठलं ! - Marathi News | special recipe for spicy lovers : Ravan Pithal | Latest food News at Lokmat.com

फूड :तिखट आवडणाऱ्यांसाठी खास तेजतर्रार रावण पिठलं !

जाळं अन धूर संगटचं काढणारं रावण पिठलं करून बघाच ! ...

Janmashtami 2018 : अशी नारळाची बर्फी जी तोंडात टाकताच विरघळेल! - Marathi News | Janmashtami 2018 : recipi of tasty and easy coconut barfi | Latest food News at Lokmat.com

फूड :Janmashtami 2018 : अशी नारळाची बर्फी जी तोंडात टाकताच विरघळेल!

Janmashtami 2018 : श्रावणातला सर्वात महत्वाचा आणि संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. या दिवशी रात्री 12 वाजता कृष्णाची पूजा करण्यात येते. ...

टेस्टी चीज पेरीपेरी डोसा ट्राय तर करा ! - Marathi News | Make Tasty Cheese PeripeIy Dosa, Here is recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :टेस्टी चीज पेरीपेरी डोसा ट्राय तर करा !

पेरीपेरी डोसा हा असा प्रकार आहे जो चवीला तर क्लास आहेच पण त्यासोबत चटणी किंवा बटाट्याच्या भाजीचीही गरज नाही.  ...