एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. ...
केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही. अनेकदा हा केक तयार करण्यासाठी घरी खटाटोप करण्यात येतो परंतु प्रत्येकवेळी प्रयत्न फसतो. ...
पनीर म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिली पसंती पनीरपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांना देण्यात येते. त्यातल्या त्यात पनीर टिक्का म्हटलं की, सर्वांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. ...
सध्या सिताफळांची बाजारामध्ये रेलचेल सुरू झाली आहे. सध्या हाजारामध्येही सिताफळांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ पहायला मिळतात. अनेकांना खूप बिया असल्यामुळे सिताफळ खाण्याचा कंटाळा येतो. ...
प्रत्येक प्रांतागणिक संस्कृती बदलते. आता खाद्य संस्कृतीचंच पाहा ना... प्रत्येक देश, राज्य आणि इतकचं नाही तर शहरागणिकही खाद्यसंस्कृतीमध्ये फरक दिसून येतो. असंच काहीसं मिसळीच्याबाबतीत आढळून येतं. मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ. ...