एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सूप म्हटलं की, सर्वात पहिली पसंती मिळते ती म्हणजे स्विट कॉर्न सूपला. स्विट कॉर्न सूप ही एक ऑथेन्टिक चायनिज रेसिपी आहे. तरीही ती फक्त चीनपुरतीच मर्यादित न राहता ते जगभरात लोकप्रिय झालं आहे. ...
दिवाळी म्हटलं की सर्वात आधी जीभेवर चव रेंगाळते ती दिवाळीच्या फराळाची आणि त्यातल्या बेसनाच्या लाडवांची. खरं तर आपल्या साऱ्यांकडेच तयार होणाऱ्या बेसनाच्या लाडवांचं मूळ हे महाराष्ट्रातील नव्हेच. ...
सध्या संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. अंगणात किंवा दारामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ...
सध्या दिवाळी सुरू असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. कोणताच सण गोड पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. दिवाळीमध्ये फराळाला फार महत्त्व असते. प्रत्येक घराघरात फराळाचे पदार्थ तयार करण्यात येतात. ...
दिवाळीमध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. असातच घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व असतं. अनेकदा गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो. ...
बर्फी म्हटलं की, सर्वांच्या तोंडी नाव येतं ते म्हणजे काजू कतलीचं. प्रत्येकाला आवडणारी ही काजू कतली उत्तर भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे. एखाद्या समारंभासाठी किंवा फेस्टिव्ह सिझनसाठी अनेकदा काजू कतली घरी आणण्यात येते. ...
पनीर पराठा एक स्वादिष्ट आणि अगदी सहज करता येणारी रेसिपी आहे. खासकरून पंजाबमधील खाद्यप्रकार फार लोकप्रिय आहे. मुख्यतः हा पदार्थ नाश्त्यासाठी खाण्यात येतो. ...