एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
बऱ्याचदा नाश्त्याला किंवा जेवणामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशातच खाहीतरी वेगळं पण हेल्दी पदार्थाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहोत. ...
चायनिज म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. ऐकल्या ऐकल्याच तोंडाला पाणी सुटतं. पण चायनिज पदार्थांपेक्षा जीभेला चटक लागते ती शेजवान सॉसची. अनेकजण तर या सॉसच्या ओढीने चायनिज खायला जातात. ...
हल्ली वेळेअभावी आपण अनेकदा जेवण घरी तयार करण्याऐवजी हॉटेलमधून विकत आणतो. बऱ्याचदा तर जंक फूडचाही आधार घेतो. त्यामुळे मुलांनाही घरी तयार केलेल्या पदार्थांऐवजी फास्ट फूड खाणं आवडतं. ...
डिंक म्हणजे पोषक तत्वांनी भरपूर असा एक पदार्थ होय. भारतामध्ये अगदी सर्रास हा पदार्थ प्रत्येक घरांमध्ये आढळून येतो. आयुर्वेदामध्येही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. ...
गुळ आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय व्यंजनांमध्ये गुळाचा वापर करण्यात येतो. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी गुळ तयार होतो. तसेच गुळ वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ...
दही वडा एक चविष्ट भारतीय पदार्थ आहे. अनेकदा हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेल्यावर या पदार्थाला पहिली पसंती देण्यात येते. पण हा पदार्थ घरच्या घरी उपलब्ध साहित्यांच्या मदतीने अगदी सहज तयार करण्यात येतो. ...
उपवास असो किंवा संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटी भूक. पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे वेफर्स. वेफर्समध्येही अनेक पर्याय आढळून येतात. त्यातल्यात्यात सर्वांना आवडणाऱ्या वेफर्स म्हणजे केळा वेफर्स. ...