एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
हिवाळ्यामध्ये राजगिऱ्याचे लाडू शरीरासाठी फायदेशीर ठरतात. परंतु हे बाजारातून विकत आणण्याऐवजी घरीच तयार केले तर ते अधिक फायदेशीर ठरतं. तयार करण्यासाठी सोपे असण्यासोबतच हे खाण्यासाठीही अत्यंत चविष्ठ असतात. ...
पालेभाज्यांमध्ये समाविष्ट होणाऱ्या मेथीच्या भाजीमध्ये अनेक औषधी तत्त्व आढळून येतात. मेथीपासून भाजी, पाराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. ...
सत्यनारायणाच्या पुजेसाठी आवर्जुन करण्यात येणाऱ्या रव्याच्या प्रसादाची चवच भारी असते. घरी एखादा समारंभ असो किंवा एखादा सण. रव्याचा शिरा सर्रास करण्यात येतो. मऊ लुसलुशीत शिरा खाण्यासाठी चवदार आणि पौष्टीक असतो. ...
हिवाळा आला की, गुलाबी थंडीसोबतच चाहूल लागते ती म्हणजे गोड गाजराच्या हलव्याची. हिवाळ्यामध्ये बाजारात मुबलक प्रमाणात गाजरं आढळून येतात. गाजराचा हलवा म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. याव्यतिरिक्त मूगाच्या डाळीचा आणि दुधी भोपळ्याचा हलवाही अनेकांना आवडतो. ...
लहान मुलांना हेल्दी पदार्थ खाऊ घालणं म्हणजे फार कठिण काम. मुलं कधी काय खाण्यासाठी नकार देतील सांगता येत नाही. पण तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ हटके स्टाइलने तयार करून त्यांना देऊ शकता. ...
सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या रूटिनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, असं आपण नेहमी ऐकतो. सकाळचा नाश्ता पोटभर केल्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते. अशातच रोज नाश्त्याला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. ...
हिवाळ्यात आरोग्यासाठी सूप अत्यंत फायदेशीर ठरतं आणि त्यात हे सुप घरी तयार केलेलं असेल तर त्याची बातच काही और... हिवाळ्यात शरीराल ऊब देणाऱ्या पदार्थांसोबतच काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. ...
'आलेपाक घ्या... आलेपाक', अशी हाक आली की, आम्ही आईकडे पळत जाऊन पैसे घ्यायचो आणि आलेपाकवाल्या आजोबांकडून एक आलेपाकची वडी विकत घ्यायचो. ती तिखट गोड वडी जीभेवर ठेवताच विरघळून जायची आणि तिची चव बराच वेळ तशीच राहायची. ...