AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
चटपटीत खमंग वांग्याची भाकरी; एकदा खाल तर अजून मागाल  - Marathi News | Receipe of vangyachi bhakri or brinjal bhakri | Latest food News at Lokmat.com

फूड :चटपटीत खमंग वांग्याची भाकरी; एकदा खाल तर अजून मागाल 

हिवाळ्याच्या मध्यावर बाजारांमध्ये वांग्याची आवाक वाढते. त्यामुळे सहाजिकच स्वयंपाकघरातही वांग्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे बेत आखण्यात येतात. ...

अशी बनवा स्पेशल पुणेरी 'मटार उसळ' ! - Marathi News | Pune special 'Matar Usal' recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :अशी बनवा स्पेशल पुणेरी 'मटार उसळ' !

गोडसर मटार आणि त्याला लावलेले ओल्या खोबऱ्याचे वाटण म्हणजे पहिल्याच घासाला सुखाचा अनुभव आहे. तेव्हा ही मटार उसळ घरी नक्की करून बघा.  ...

भाजीत मीठ जास्त झालय : चिंता नको, करा हे उपाय  - Marathi News | Tips for salty vegetable become normal | Latest food News at Lokmat.com

फूड :भाजीत मीठ जास्त झालय : चिंता नको, करा हे उपाय 

भाजीत मीठ जास्त झालं की काहीही करू शकत नाही असा गृहिणींचा भाव असतो. हे आहेत घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भाजीची चव बदलण्याचे उपाय.  ...

ना मैदा, ना साखर तरीही बनवा भन्नाट केक  - Marathi News | No Maida, No Sugar : Recipe of healthy wheat cake | Latest food News at Lokmat.com

फूड :ना मैदा, ना साखर तरीही बनवा भन्नाट केक 

मैदा, साखर आणि तत्सम वस्तू न वापरता घरगुती, पौष्टिक आणि चवदार केकची रेसिपी आम्ही घेऊन आलोय. तेव्हा हा केक नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा.   ...

अगदी सहज आणि सोपी अशी मसालेदार तंदूरी गोभी रेसिपी! - Marathi News | Winter food receipe how to make tandoori gobhi or tandoori gobhi tikka | Latest food News at Lokmat.com

फूड :अगदी सहज आणि सोपी अशी मसालेदार तंदूरी गोभी रेसिपी!

हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक सीझनल भाज्यांची आवाक वाढते. त्यातीलच एक भाजी म्हणजे, फ्लॉवरची भाजी. त्यामुळे अनेकदा फ्लॉवरचा समावेश असणाऱ्या किंवा स्पेशली फ्लॉवरचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या भाज्या घराघरांमध्ये तयार करण्यात येतात. ...

खान्देशी स्टाइल वांग्याचं भरीत! - Marathi News | Receipe of vangyache bharit khandeshi style or brinjal vegetable | Latest food News at Lokmat.com

फूड :खान्देशी स्टाइल वांग्याचं भरीत!

हिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढली आहे. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचं भरीत. ...

कडू कारलेही वाटेल हवेहवेसे, अशी करा टेस्टी भाजी - Marathi News | Recipe of tasty bitter gourd vegetable AKA Karal or karela | Latest food News at Lokmat.com

फूड :कडू कारलेही वाटेल हवेहवेसे, अशी करा टेस्टी भाजी

कडू चव असूनही कारल्याची भाजी चवदार बनवणे शक्य आहे. तेव्हा अशी बनवा चवदार आणि पौष्टिक कारल्याची भाजी.  ...

हटके स्टाइलने तयार करा लखनवी वांग्याचे काप! - Marathi News | Receipe of Lucknow brinjal masala slice or vangyache masala kaap | Latest food News at Lokmat.com

फूड :हटके स्टाइलने तयार करा लखनवी वांग्याचे काप!

अनेकदा घरातल्यांना खाऊ घालण्यासाठी तुम्ही हटके रेसिपी शोधत असाल. सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वांगी दिसून येतात. अशातच घराघरांमध्ये वांग्याचं भरीत. ...