एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
संध्याकाळी केलेला हलका नाश्ता शरीराला एनर्जी मिळण्यासाठी मदत करतो. तसेच हा नाश्ता मूड फ्रेश करण्यासाठीही मदत करतो. दुपारच्या जेवणापासून ते रात्रीच्या जेवणामधील वेळ तुम्ही हेल्दी आणि टेस्टी करू शकता. ...
सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या हाताने हटके रेसिपी तयार करू शकता. ...
हिवाळ्यात बाजारात गाजरांची चांगलीच आवक वाढते आणि लोकही गाजरांचे वेगवेगळे पदार्थ बनवून चवीने खातात. याचे अनेक फायदेही आहेत. तसेच आलंही आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतं. ...
नाश्त्यामध्ये अनेक लोक ओट्सचा समावेश करतात. जर तुम्हीही नाश्त्यासाठी ओट्स खात असाल आणि एकाच प्रकारे तयार केलेल ओट्स खाउन कंटाळला असाल तर, तुम्ही ओट्स इडली ट्राय करू शकता. ...
थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही औरच... पण अनेकांचा चहा हा जीव असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने करण्यासाठी चहा फार उपयोगी असतो. हुडहुडी भरवणारी थंडी..हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा... ...
बाजारात वांग्याची आवाक वाढल्यामुळे घराघरात वांग्याच्या पदार्थांची मेजवाणीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. ...
भारतातील स्ट्रीट फूड्समध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा एक पदार्थ म्हणजे समोसा. साधारणतः समोसा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो वरील कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये बटाटा आणि वाटाण्यांचं भरण्यात आलेलं मिश्रण असलेला एक त्रिकोणी आकाराचा पदार्थ. ...