एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
उन्हाळ्यामध्ये हेल्दी समर ड्रिंक प्यायल्याने तुम्ही सन स्ट्रोक, डिहाड्रेशन यांसारख्या समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. ताक, नारळाचं पाणी, लिंबू सरबत या पेय पदार्थांप्रमाणेच तुम्ही कैरीच्या पन्ह्याचाही आहारात समावेश करू शकता. ...
उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. वाढणाऱ्या तापमानामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांच्या शोधात असतात. परंतु तुम्ही या उन्हामध्ये थंड पदार्थ खाऊन आजारी पडण्याच्या विचारात आहात का? ...
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये याबाबत अनेक लोकांना माहीत नसते. भारतामध्ये या सीझनमध्ये अनेक शाही विवाहसोहळे होतात. ...
सध्या तर सगळीकडे रणरणते ऊन आणि घामाच्या धारा. मात्र याच वातावरणात हिरव्या रंगाने दाटलेले आणि डोळ्यासोबत शरीरालाही थंडावा देणारे पुदिना सरबत करून बघायला हरकत नाही. ...
कैऱ्या झाडाला लागल्यावर काही दिवसात अगदी लहान आकारात असताना त्यांना बाळकैरी म्हटलं जाते. या कैरीचं लोणचं अगदी सुरुवातीला केले जाते. ते वर्षभर टिकत नसले तरी आता कैरीचा मोसम आला या लोणच्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ...
होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच होळीसाठी घराघरांमध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात. बऱ्याचदा पुरण पोळीची तयारी घराघरांमध्ये केली जाते. ...
अनेकदा हरभऱ्याची डाळ शिजवण्यापासून ते ती वाटून घेण्यापर्यंतची प्रक्रिया करताना गृहिणी थकून जातात. त्यामुळे एखाद्यावेळी जर वेळ नसेल तर पारंपरिक पद्धती ऐवजी एक वेगळी आणि वेळ वाचवणारी पुरण करण्याची पद्धत आम्ही देत आहोत. तेव्हा ही पाककृती नक्की करा. ...