एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतत. तसेच दूध आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं. ...
उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाती असते. वाढणाऱ्या तापमानामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांच्या शोधात असतात. परंतु तुम्ही या उन्हामध्ये थंड पदार्थ खाऊन आजारी पडण्याच्या विचारात आहात का? ...
उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ममुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे पेय पदार्थांची मागणी वाढते. याव्यतिरिक्त लोकांचा असा प्रयत्न असतो की, अशा पेय पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे की, जे आपल्या आरोग्यासाठी खरचं फायदेशीर असतात. ...
उन्हाळा सुरू झालाय याची जाणीव बाजारात कैऱ्या दिसायला लागल्यावर होते. चैत्र महिना हा तर कैरी खाण्याचा हक्काचा महिना, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. ...
उन्हाळ्यात अनेकदा तोंडाला चव नसते. अशावेळी काहीतरी चटपटीत पण तरीही घरगुती खाण्याची इच्छा होते. तेच डोळ्यासमोर ठेवत आम्ही घेऊन आलो आहोत टोमॅटो पकोड्यांची रेसिपी. तेव्हा हे चटपटीत पकोडे नक्की करा ...
घरच्या घरी करायला सोपे आणि चवीला भन्नाट अशा मँगो अर्थात आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. तेव्हा हे आईस्क्रीम करा आणि उन्हाळा अधिक गोड बनवा. ...
आंब्याचा ऋतू असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. त्यात अक्षय्य तृतीया असल्यावर तर आंबा तर खायलाच हवा. पण रस खायचा कंटाळा आला असेल तर ही खास मँगो शिऱ्याची रेसिपी तुमच्यासाठी. ...