एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
सध्या बाजारात फणस मोठ्या प्रमाणात मिळतात. अशातच फणसांचे गरे खाण्याची गंमत काही औरच... याशिवाय फणसाचं आइस्क्रिम, वेफर्स, फणसपोळी यांसारखे अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. पण यासर्वांपेक्षा फणसाच्या भाजी खाण्याची बातच न्यारी... ...
पराठा जवळपास सर्व भारतीयांची पहिली पसंती आहे. नाश्त्यामध्ये पराठा, दही, लोणचं किंवा चहाची साथ असेल तर एकदम फक्कड बेतच असतो. पराठा खरं तर अनेक प्रकारे आणि अनेक पदार्थांचा वापर करून तयार करता येतो. ...
पावसातून घरी आल्यावर काही गरमगरम खायची इच्छा असेल तर लेमन कोरिएण्डर सूप हा बेस्ट पर्याय आहे. मस्त आंबट, तिखट चवीचे सूप तुम्हाला उष्णता तर देईलच पण व्हिटॅमिन सी'सुद्धा देईल. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडेल असे लेमन कोरिएण्डर सूप करायला विसरू नका. ...
नाश्ता करताना पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा असा गृहिणीचा कायम प्रयत्न असतो. त्यातही नाश्ता बनंवायला सोपा आणि चवीला चांगला असावा असाही निकष असतो. असेच कर्नाटक मधले प्रसिद्ध मुष्टी डोसे. तेव्हा हे चवदार आणि आरोग्यदायी डोसे नक्की करून बघा. ...
पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगच. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत ...
पुरणपोळी, आमरस आणि आईस्क्रीम असे तीनही पदार्थ समोर ठेवले तर कोणता खायचा यात आता कन्फ्युज होण्याची गरज नाही. कारण आम्ही घेऊन आलोय भन्नाट चवीच्या पुरणपोळी आमरस आईस्क्रीमची रेसिपी. ...