एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
मिल्क पावडरच्या पेढ्यांची भन्नाट रेसिपी... अगदी अवघ्या १० मिनिटांत घरच्याघरी तयार होतात पेढे.... खाण्यास अतिशय चविष्ट आणि बनविण्यास अगदी सोपे, असे हे पेढे एकदा करून बघाच... ...
शिरा करताना प्रत्येकीचे वेगवेगळे अनुभव आहेत. शिऱ्यातला रवा कधी कच्चा राहतो, तर कधी खूपच पाणी पडून अगदीच गिळगिळीत होतो. कधी साखर खूपच पडते, तर कधी डायबेटिजचा शिरा केलाय का?, असे टोमणे ऐकावे लागतात. म्हणूनच तर नैवेद्याचा शिरा नेमका हुकतेय कुठे हे तरी ...
दूध उतू जाऊ नये यासाठी महिलांना नेहमी काही ना काहीतरी शक्कल लढवावी लागते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्ही गॅसवर दूध गरम करताना निश्चिंत राहू शकता. ...
पाऊस पडला की हमखास तळलेले चटकदार पदार्थ खावे वाटतात. पावसात भजी, सामोसा तर आपण नेहमीच खातो. आता हा एक मस्त गुजराती पदार्थ खाऊन पहा.. त्याचं नाव पण एकदम हटके आहे.. गुजराथी घुघरा.. बॉलीवुड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने ही रेसिपी तिच्या फेसबुक अकाऊंटवर शे ...
पावसाळ्यात अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे साहजिकच जेवण जरा सांभाळून करावे लागते. म्हणूनच आरोग्य सांभाळण्यासाठी पावसाळ्यात भरपूर सूप घ्या, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. ...