AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
उरलेल्या फरसाणचं काय करायचं  ट्राय करा या चटपटीत, झणझणीत रेसिपी  - Marathi News | Try this spicy, spicy recipe for the rest of the farsan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उरलेल्या फरसाणचं काय करायचं  ट्राय करा या चटपटीत, झणझणीत रेसिपी 

आपण फरसाण आणतो खरं, पण तेवढ्यापुरतं ते खाल्ल्या जातं आणि मग बरणीत तसंच लोळत पडतं. या उरलेल्या फरसाणाचा एक मस्त उपयोग करा आणि त्यापासून या झणझणीत, चटपटीत रेसिपी करून बघा... ...

Food tips Thecha Recipe : रोजच्या जेवणात तोंडी लावायला झणझणीत ठेचा हवाच! या घ्या ५ गावरान ठेचा रेसिपीज  - Marathi News | Food tips Thecha Recipe : 5 types of Thecha Recipe In Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात तोंडी लावायला झणझणीत ठेचा हवाच! या घ्या ५ गावरान ठेचा रेसिपीज 

Food tips Thecha Recipe : तुम्हीसुद्धा जेवणाची चव वाढवणाऱ्या या ५ ठेचा रेसेपीज नक्की ट्राय करून पाहा. ...

National Noodle Day: मस्त चमचमीत नूडल्स आल्या कुठून? गव्हाच्या, तांदुळाच्या, ग्लासच्या नूडल्स खाल्ल्या आहेत का? - Marathi News | National Noodle Day: Where did the noodles come from? Have you eaten wheat, rice, glass noodles? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :National Noodle Day: मस्त चमचमीत नूडल्स आल्या कुठून? गव्हाच्या, तांदुळाच्या, ग्लासच्या नूडल्स खाल्ल्या आहेत का?

नूडल्स... अहाहा नुसतं नावं घेतलं तरी बहुतांश भारतीयांच्या तोंडाला पाणी सुटतं. बघता बघता हा परदेशी पदार्थ पुरता आपल्याकडे व्यापून गेला आणि चक्क आपल्या गल्लोगल्ली मिळायला लागला. ६ ऑक्टोबर हा दिवस National Noodle Day म्हणून ओळखला जातो.  ...

'असा' करा गुळाचा फक्कड चहा! दूध नासणार नाही, चहा पांचटही होणार नाही.. - Marathi News | Make jaggery tea like this! Best recipe for jaggery tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'असा' करा गुळाचा फक्कड चहा! दूध नासणार नाही, चहा पांचटही होणार नाही..

साखर टाळून आता गुळाचा चहा घेण्याकडे अनेकांचा कल आहे. पण गुळाचा चहा जमतंच नाही, अशी अनेकींची तक्रार असते. म्हणूनच तर ही घ्या गुळाच्या चहाची फक्कड रेसिपी.. ...

Crispy Pakoda Recipe : भजी बनवायचीये पण बेसन पीठ संपलंय? मग 'हे' पदार्थ वापरून बनवा खमंग, कुरकुरीत भजी - Marathi News | Crispy Pakoda Recipe : How to make bhajiya without besan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भजी बनवायचीये पण बेसन पीठ संपलंय? मग 'हे' पदार्थ वापरून बनवा खमंग, कुरकुरीत भजी

Crispy Pakoda Recipe : चण्याच्या पीठाचा डबा रिकामा असेल तर टेंशन घेण्याची काहीच गरज नाही इतर पर्याय वापरून तुम्ही खमंग, खुसखुशीत भजी बनवू शकता.  ...

Food Tips : पनीरच्या भाजीला मिळेल मसालेदार ट्विस्ट; ही घ्या चमचमीत पनीर घोटालाची हॉटेल स्टाईल रेसेपी - Marathi News | Food Tips : Paneer ghotala recipe give a masaledaar twist to a regular paneer curry with this recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच्या पनीरच्या भाजीला मिळेल मसालेदार ट्विस्ट; ही घ्या चमचमीत पनीर घोटालाची हॉटेल स्टाईल रेसेपी

Food Tips : हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पनीरच्या असंख्य डीशेसची नावं ऐकायला, वाचायला मिळतात. घरात बनवताना मात्र त्याच कॉमन चवीची भाजी बनवली जाते.  ...

पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी  - Marathi News | Amsul chutney made at home in pitru paksha! A savory recipe for chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी 

कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात पितृपक्षाच्या स्वयंपाकात हमखास केला जाणारा एक पदार्थ म्हणजे अमसूल चटणी. ही चटणी करण्यासाठी घ्या ही सोपी रेसिपी. ...

घरीच बनवा चटपटीत पास्ता! हॉटेलसारखा यम्मी आणि सुपरहेल्दी... ही घ्या एक झकास रेसिपी - Marathi News | Make spicy pasta at home! Yummy and super healthy like a hotel! here's a great recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरीच बनवा चटपटीत पास्ता! हॉटेलसारखा यम्मी आणि सुपरहेल्दी... ही घ्या एक झकास रेसिपी

पास्ता म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ. म्हणूनच तर मुलांसाठी प्रत्येक घरातल्या आईला पास्ता रेसिपी शिकावीच लागते.  ...