एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Homemade energy drink for weakness : रोज चांगलं खाऊनही थकवा जाणवतो? तर कधी सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो? मग हे घरगुती एनर्जी ड्रिंक प्या आणि थकवा, अशक्तपणा कायमचा दूर घालवा. ...
Food blogger tries candy crush parantha : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी पराठा खातेय. हा पराठा साधा पराठा नाही तर कँडी क्रश पराठा आहे. ...
How to make Til ka halwa for sankranti: संक्रांतीला तिळगुळाच्या वड्या, तिळाचे लाडू हे पदार्थ तर आपण नेहमीच करतो. यावर्षी थोडासा बेत बदला आणि संक्रांती स्पेशल तिळाचा हलवा (Til ka halwa recipe) करा.. ही घ्या मस्त रेसिपी.. ...
Food and recipe: हिवाळ्यात केली जाणारी लोणची नुसतीच आपली रसनातृप्ती करणारी नसतात, तर इम्युनिटी बुस्टर (pickle recipe in marathi) म्हणून ती कामं करतात.. म्हणून हिवाळ्यातली ही आरोग्यदायी लोणची घालायला आणि खायला पाहिजेतच... ...
Makar Sankranti 2022 : कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट सारखी घातक रसायने सहसा भेसळयुक्त गुळामध्ये मिसळली जातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं. ...