>फूड > थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ

थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ

Food and recipe: रोज रोज नाश्त्याला काय पदार्थ करावेत, असा प्रश्न पडतो. म्हणूनच तर हे घ्या त्याचं एक सोपं उत्तर... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 01:52 PM2022-01-14T13:52:30+5:302022-01-14T13:53:13+5:30

Food and recipe: रोज रोज नाश्त्याला काय पदार्थ करावेत, असा प्रश्न पडतो. म्हणूनच तर हे घ्या त्याचं एक सोपं उत्तर... 

3 Super healthy breakfast recipe specially for winter | थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ

थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ

Next
Highlightsहे पदार्थ बनवायला खूप वेळही लागत नाही, शिवाय हे पदार्थ चटकदार असल्याने खाणारेही ते खूप छान एन्जॉय करतात... 

नाश्ता आणि जेवण हे दोन महिलांपुढचे रोजचे मोठे प्रश्न. जेवायला काय करायचं आणि नाश्ता काय करायचा, याचा काही चटकन उलगडा होत नाही. कारण हे पदार्थ सगळ्यांना आवडणारे हवे आणि शिवाय हेल्दीही पाहिजेत. म्हणूनच तर हे बघा काही यम्मी आणि सुपरहेल्दी पदार्थ. हे पदार्थ बनवायला खूप वेळही लागत नाही, शिवाय हे पदार्थ चटकदार असल्याने खाणारेही ते खूप छान एन्जॉय करतात... 

 

१. ॲपल ओट्स स्मुदी
एका सफरसंदचे काप, बदाम, ओट्स आणि चिया सीड्स हे सगळं एकत्र करा. त्यात थोडी दालचिनी पावडर टाका आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करा. त्यानंतर पॅन गरम करायला ठेवा. गरम झाल्यावर त्यात ही पेस्ट टाका. वरून थाेडं पाणी टाका. थोडा गुळ टाका. मिश्रणाला उकळी येऊन ते थोडे शिजू द्या. अवघ्या १० मिनिटांत झाली तयार ॲपल ओट्स स्मुदी.

 

२. ओट्स पालक पराठा.
ओट्समध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर, कार्बोहाइड्रेट, प्रोटीन्स आणि झिंक असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असतात. या ओट्सला जेव्हा पालकाची जोड मिळते, तेव्हा ते मिश्रण तर अधिकच पौष्टिक होते. त्यामुळे नेहमीच्या स्टाईलने पराठे करण्यापेक्षा ओट्स पालक पराठा करून बघा. यासाठी एक वाटी ओट्स घ्या. त्यात अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाका. त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला पालक, लसूण- अद्रक पेस्ट, हिरवी मिरची चवीनुसार तिखट मिठ टाका. दही टाकून पीठ मळून घ्या आणि पराठे लाटा. गरमागरम ओट्स पालक पराठे लोणच्यासोबत टेस्टी लागतात. 

 

३. नाचणीची खीर
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नाचणी सगळ्यांना चालते. त्यामुळे हा नाश्ता घरातले सगळेच एन्जॉय करतात. नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणात झिंक आणि लोह असल्याने हा नाश्ता सुपर हेल्दी आहे. नाचणीची खीर करण्यासाठी नाचणी आणि गाजर एकत्र करा आणि वाटून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा.त्यात तूप टाका. तूप गरम झाले की त्यात त्यात आपण वाटलेलं नाचणी आणि गाजर टाका. मिश्रण परतून घेतल्यावर त्यात थोडे दूध टाका. उकळी येऊ लागल्यावर चमचाभर गुळाची पावडर टाका आणि खिरीला उकळी येऊ द्या. गरमागरम नाचणीची खीर खायला तयार.

 

Web Title: 3 Super healthy breakfast recipe specially for winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

How To Get Rid Of Rice Weevil From Dal : डाळीतले किडे, दगडं काढण्याची सोपी ट्रिक वापरा; तासनतास न घालवता झटपट होईल काम - Marathi News | How To Get Rid Of Rice Weevil From Dal : How to remove bugs and dirt from uncooked dal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळीतले किडे, दगडं काढण्याची सोपी ट्रिक वापरा; तासनतास न घालवता झटपट होईल काम

How To Get Rid Of Rice Weevil From Dal : पांढरे आणि काळे दोन्ही किडे डाळी हळूहळू खातात आणि त्यामुळे कधी कधी संपूर्ण डाळी वाया जातात. काही घरगुती उपाय करून आपण डाळीतल्या किड्यांना लांब ठेवू शकतो.   ...

Sudden Cardiac Death Causes : ५ चुकांमुळे बाथरूममध्ये अचानक येऊ शकतो हार्ट अटॅक; सर्वाधिक लोक करतात दुसरी चूक - Marathi News | Sudden Cardiac Death Causes : Why cardiac arrests and heart attack often happen in the bathroom doctor reveal 5 major reasons  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ चुकांमुळे वाढतो बाथरूममध्ये येणाऱ्या अचानक हार्ट अटॅकचा धोका; सर्वाधिक लोक करतात दुसरी चूक

Sudden Cardiac Death Causes : बहुतेक लोक दररोज सरासरी 30 मिनिटे किंवा 2 टक्के वेळ शौचालयात घालवतात. या ठिकाणी हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 8 ते 11 टक्क्यांपर्यंत असतो.  ...

Watermelon Halwa: टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा चवदार, पौष्टिक हलवा! शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी - Marathi News | Water Melon Halwa Recipe, special recipe by famous chef Kunal Kapoor, nutritious recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा चवदार, पौष्टिक हलवा! शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

How To Make Watermelon Halwa: टरबुजाचा लाल भाग आपण खातो आणि अतिशय पौष्टिक असणारा पांढरा भाग मात्र फेकून देतो. याच पांढऱ्या भागाचा वापर करून चवदार हलवा कसा करायचा, हे सांगितलं आहे प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी..(Kunal Kapoor's special recipe) ...

Social Viral : कमाल! जपानच्या आजींनी पहिल्यांदाच चाखलं भारतीय जेवण; रिएक्शन पाहून तुम्हालाही येईल हसू  - Marathi News | Social Viral : Japanese grandmother tasting indian food senses were blown away gave such a reaction video viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमाल! जपानच्या आजींनी पहिल्यांदाच चाखलं भारतीय जेवण; रिएक्शन पाहून तुम्हालाही येईल हसू 

Social Viral : जेव्हा जपानमधील एका वृद्ध महिलेने पहिल्यांदा भारतीय जेवण चाखले तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी होती, याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल  होत आहे. ...

Kitchen Hacks  : कुकरमध्ये डाळ शिजवताना टाळा 'या' चुका; डाळी चव बिघडू नये म्हणून वापरा ४ टिप्स - Marathi News | Kitchen Hacks : kitchen hacks do not make these mistakes at all while cooking dal in cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकरमध्ये डाळ शिजवताना चुकूनही करू नका 'या' गोष्टी; डाळी चव बिघडायला वेळ नाही लागणार

Kitchen Hacks : डाळ कोणतीही असो, ती शिजवण्यापूर्वी तीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ मऊ होईल आणि चांगली शिजू द्या. ...

What Is The Science Behind Cooking Rice : भात शिजवताना फक्त ४ गोष्टी करा; हानीकारक आर्सेनिक तत्व निघून मिळतील भरपूर फायदे - Marathi News | What Is The Science Behind Cooking Rice : Scientific method of cooking rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात शिजवताना फक्त ४ गोष्टी करा; हानीकारक आर्सेनिक तत्व निघून मिळतील भरपूर फायदे

What Is The Science Behind Cooking Rice : तांदूळ शिजवण्यासाठी प्री-बॉइलिंग (पीबीए) चा अवलंब करणे आणि आर्सेनिक काढून टाकण्यासाठी भात शिजवण्यापूर्वी पाच मिनिटे उकळणे चांगले. यानंतर पुन्हा पाणी घालून मंद आचेवर भात शिजवावा. ...