AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
मेथीची भाजी, पराठे कडवट होतात? मेथीचा कडूपणा घालवण्याचे ५ सोपे उपाय - Marathi News | Fenugreek vegetables, parathas become bitter? 5 Easy Ways to Get Rid of Fenugreek Bitterness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेथीची भाजी, पराठे कडवट होतात? मेथीचा कडूपणा घालवण्याचे ५ सोपे उपाय

आरोग्यासाठी उत्तम असलेली मेथी कडू असल्याने टाळली जाते, पण सोप्या टिप्स वापरुन हा कडवटपणा कमी करता आला तर... ...

Maggi Parantha : बाबौ! स्ट्रीट फूड विक्रेत्यानं बनवला मॅगी पराठा; पाहा पठ्ठ्यानं हा प्रयोग केला तरी कसा - Marathi News | Maggi Parantha : This indore street food vendor is selling maggi parantha and the internet is absolutely disgusted viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : बाबौ! स्ट्रीट फूड विक्रेत्यानं बनवला मॅगी पराठा; पाहा पठ्ठ्यानं हा प्रयोग केला तरी कसा

Maggi Parantha : रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने पराठा लाटून तव्यावर तेल टाकून सोनेरी-तपकिरी रंगाचा होईपर्यंत शिजवला. त्याने त्यावर थोडे चीज किसले आणि शिजवलेला पराठा प्लेटमध्ये ठेवला ...

Viral Food Combination : आता हेच बाकी होतं! महिलेनं बनवला स्टिम 'कोरोना वडा'; व्हिडिओ शेअर करत दाखवली रेसेपी - Marathi News | Viral Food Combination : Woman shares recipe for streamed corona vada | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता हेच बाकी होतं! महिलेनं बनवला स्टिम 'कोरोना वडा'; व्हिडिओ शेअर करत ही दाखवली रेसेपी

Viral Food Combination : “कोरोना वडा! भारत की नारी सब पर भारी!” असं कॅप्शन देत मिम्पी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ट्विटर युजरसनं स्नॅक तयार करण्याचे तपशील शेअर करत पुन्हा रेसेपी शेअर केली आहे.  ...

Delhi man makes ice cream rolls : काय हा विचित्र प्रयोग! पठ्ठ्यानं ढोकळा, सॅण्डविच एकत्र करून बनवलं आईस्क्रिम; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Delhi man makes ice cream rolls with dhokla and khandvi in viral video pathetic says internet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काहीपण करतात राव! पठ्ठ्यानं ढोकळा, सॅण्डविच एकत्र करून बनवलं आईस्क्रिम; पाहा व्हायरल व्हिडीओ

Delhi man makes ice cream rolls : ही व्हायरल क्लिप इंस्टाग्रामवर द ग्रेट इंडियन फूडी नावाच्या पेजद्वारे पोस्ट केली गेली. यावर नेटिझन्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.  ...

आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट - Marathi News | Mother's Recipe is always best; Vidya tells the story of the special molagapodi made by her mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट

साऊथ इंडियन पदार्थांबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या चटणीची रेसिपी... ...

डोसा नहीं, फायर है! दिल्लीचा फायर हंडी डोसा, सोशल मीडियावर ओकतोय आग..पाहा व्हिडिओ - Marathi News | Fire handi Dosa from Delhi, Delicious Dosa with fire, must watch this extremely viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोसा नहीं, फायर है! दिल्लीचा फायर हंडी डोसा, सोशल मीडियावर ओकतोय आग..पाहा व्हिडिओ

Social viral: आगीच्या ज्वालांमध्ये लपेटलेला डोसा... फायर हंडी डोसाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. ...

वाढत्या थंडीत ताज्या भाज्यांचे चमचमीत लोणचे; तोंडाला येईल चव, जेवा मस्त राहा स्वस्थ - Marathi News | Spoonfuls of fresh vegetables in the growing cold; Taste will come to your mouth, eat cool and stay healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढत्या थंडीत ताज्या भाज्यांचे चमचमीत लोणचे; तोंडाला येईल चव, जेवा मस्त राहा स्वस्थ

Recipe : झटपट होणारे हेल्दी लोणचे नक्की ट्राय करा ...

डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ - Marathi News | Viral video: Blindfolded man chopping vegetables and doing noodles perfectly  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ

Trending video: इथे आंधळी कोशिंबीर खेळायची म्हटलं की दमछाक होते... तिथे हा अवलिया पहा.. चक्क डोळ्यावर पट्टी बांधून भाज्या सरसर चिरतो काय आणि भन्नाट नुडल्स बनवतो काय..  ...