एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Pani- pakode Recipe: पाणी पुरी तर नेहमीचीच.. आता पाणी पकोडे हा एक नवा प्रकार खाऊन बघा. दिवाळीनंतर फराळाचं सोडून काही चटपटीत खायचं असेल, तर हा पदार्थ उत्तम आहे. ...
Tasty Recipe From Leftover Chivda: दिवाळीत केलेला चिवडा अजूनही डब्यांमध्ये लोळत पडला असेल आणि आता तो खाण्याचाही कंटाळा आला असेल तर ही एक रेसिपी बघून घ्या. ...
Food And Recipe: दिवाळीत केलेले बेसन लाडू अजूनही उरले असतील, तर ते खराब होण्याआधी त्या लाडवांपासून हा एक चवदार पदार्थ करून टाका. चटकन संपून जातील लाडू (Puran poli from leftover besan ladoo). ...
How To Make Banana Cake: अभिनेत्री आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या रेसिपी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता सध्या अभिनेत्री यामी गौतम हिने केलेली बनाना केकची (Yami Gautam made banana cake) रेसिपी अशीच व्हायरल झाली आहे. ...
Chef Kunal Kapur Paneer Afgani Recipe : पोळी, रोटी अशा कशासोबतही ही भाजी अतिशय छान लागत असून तुम्ही जीरा राईस, पुलाव यांसोबतही ही भाजी पेअर करु शकता. ...
Kaju Katli by Mira Rajput Kapoor: दिवाळीसाठी आपण जसे आपल्या घरी वेगवेगळे पदार्थ करतो, तसेच सेलिब्रिटीही त्यांच्या घरी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतात. बघा हा अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर हिने केलेला प्रयोग. ...