एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Sarson da Saag Recipe: सरसोंका साग आणि मक्के की रोटी! या अस्सल पंजाबी जेवणाची खरी मजा थंडीच्या दिवसांतच आहे. अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma's favorite menu) नुकताच या पदार्थाचा आस्वाद घेतला असून तुम्हालाही खावं वाटत असेल तर ही बघा एक फक्कड रेसिपी. ...
Garlic- chili chutney: जेवणात तोंडी लावायला चटणी नसेल, तर अशावेळी ५ मिनिटांत तयार करता येईल असा सोपा पण तेवढाच खमंग- झणझणीत पदार्थ... एकदा करून बघा. ...
How to Ferment Idli Batter in Winter: हिवाळ्यात थंडीमुळे इडलीचं पीठ व्यवस्थित आंबत नाही, त्यामुळे मग ते चांगलं फुगत नाहीत आणि इडल्याही मऊ होत नाहीत, अशी तक्रार अनेकींची असते. त्यासाठीच बघा हे काही खास उपाय. ...