AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
पारदर्शक गुलाबजाम पाहिलाय कधी? बघा, गुलाबजामचा रंग का उडाला, कुणी उडवला? भन्नाट व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Viral video of transparent gulabjam, Have you seen transparent gulabjam? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पारदर्शक गुलाबजाम पाहिलाय कधी? बघा, गुलाबजामचा रंग का उडाला, कुणी उडवला? भन्नाट व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Transparent Gulabjam: गुलाबजाम प्रेमी असाल तर तुमच्या आवडीच्या या पदार्थचं असं आगळं वेगळं रुप एकदा बघूनच घ्या... ...

वांगी अजिबात आवडत नाहीत, खाऊन पाहा वांग्याचे खमंग कुरकुरीत क्रिस्पी पकोडे! कांदा भजी विसराल अशी टेस्ट - Marathi News | Baigan pakoda recipe, How to make baingan pakoda, Vangyachi bhaji recipe, brinjal pakoda recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वांगी अजिबात आवडत नाहीत, खाऊन पाहा वांग्याचे खमंग कुरकुरीत क्रिस्पी पकोडे! कांदा भजी विसराल अशी टेस्ट

Food And Recipe: नेहमी कांदा भजीच कशाला? एकदा होऊन जाऊद्या वांग्याचे खमंग- क्रिस्पी पकोडे (How to make baingan pakoda?), बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी शेअर केलेली ही खास रेसिपी ...

दूध प्यायला नाकं मुरडणारी मुलंही चटकन करतील ग्लास रिकामा, पाहा एक खास मिल्क मसाला ! एकदम टेस्टी गोष्ट... - Marathi News | How to make Masala Milk Powder Recipe. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दूध प्यायला नाकं मुरडणारी मुलंही चटकन करतील ग्लास रिकामा, पाहा एक खास मिल्क मसाला ! एकदम टेस्टी गोष्ट...

How to make Masala Milk Powder Recipe : महागड्या पावडरी घालून दूध पी म्हंटलं तरी मुलं नाही म्हणतात? घ्या घरच्याघरी मिल्क मसाला तयार करण्याची कृती, एकदम सोपी! ...

भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे... - Marathi News | Kitchen Hack : How To Make Perfect Round Shape Pakoda - Bhaji At Home. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

Kitchen Hack : How To Make Perfect Round Shape Pakoda - Bhaji At Home : भजी, पकोडे, छोटे वडे बनवताना त्याचा शेप बिघडतो ? परफेक्ट एकसारखाच गोल आकार येत नाही... वापरून पहा ही झटपट ट्रिक.. ...

गव्हाच्या भुशाची भाजी आता कोणी करत नसेलही,पण एकेकाळच्या गरीबीची चविष्ट आठवण! - Marathi News | Gahu Bhusa Bhaji Recipe :Although no one does the vegetable of wheat husk anymore, but it is a tasty reminder of the poverty of the past! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या भुशाची भाजी आता कोणी करत नसेलही,पण एकेकाळच्या गरीबीची चविष्ट आठवण!

Gahu Bhusa Bhaji Recipe : गरीबाचं पोट भरणारा कोंड्याचा मांडा असा हा पदार्थ, मात्र चव अशी अप्रतिम आणि पोषणही भरपूर! ...

नागपंचमी स्पेशल : आजी करायची तशा पारंपरिक पाटवड्या नागपंचमीला केल्या का? पाहा पारंपरिक चविष्ट रेसिप - Marathi News | Nag Panchami Special Patwadi Authentic Recipe : Traditional style tasty patwadya, grandmother's special recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागपंचमी स्पेशल : आजी करायची तशा पारंपरिक पाटवड्या नागपंचमीला केल्या का? पाहा पारंपरिक चविष्ट रेसिप

Nagpanchami Special Patwadi Authentic Recipe : झटपट होणाऱ्या आणि तितक्याच चविष्ट लागणाऱ्या या वड्या कशा करायच्या पाहूया... ...

गवारीची भाजी नेहमीचीच, ट्राय करा गवारीचा झणझणीत ठेचा; तोंडी लावायला गावरान रेसिपी... - Marathi News | Gawar Thecha Recipe : Gawar bhaji is the usual, try Gowari's spicy techa; Gavran recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गवारीची भाजी नेहमीचीच, ट्राय करा गवारीचा झणझणीत ठेचा; तोंडी लावायला गावरान रेसिपी...

Gawar Thecha Recipe : गवारीच्या ठेच्याची आगळीवेगळी रेसिपी कशी करायची पाहूया... ...

श्रावणी सोमवार स्पेशल : बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप करण्याची झटपट रेसिपी, उपवासाला खा पौष्टिक - Marathi News | Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe : Khichdi, Vade are usual for Shravani Monday fast; Try potato-sweet potato crisps... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावणी सोमवार स्पेशल : बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप करण्याची झटपट रेसिपी, उपवासाला खा पौष्टिक

Shravan Special Somvar Upwas Potato and sweet potato kap Recipe : नेहमीच्या जेवणात आपल्याला तोंडी लावायला लागते त्याचप्रमाणे उपवासालाही असे तोंडी लावायला काही असले तर ...