एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Tips and tricks for perfect puran poli: बैल पोळ्यासाठी पुरण पोळीचा बेत करताना जर पुरण सैल झालंच तर आता ऐन वेळेला काय करावं म्हणून गडबडून जाऊ नका. फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा... (What to do if puran becomes loose?) ...
Mirchi Lasun Fried Chutney Recipe: फक्त २ पदार्थ वापरून आपण हा खास पदार्थ करणार आहोत. त्याला तळलेलं तिखट असं म्हणतात. बघा नेमका कसा असतो तो पदार्थ... ...