AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi, मराठी बातम्या

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
मूग डाळीचा मऊ-लुसलुशीत ढोकळा, पचायला हलका- परफेक्ट स्पाँजी, झटपट होणारी सोपी रेसिपी... - Marathi News | Moong dal Dhokla Recipe : Moong dal soft-smooth dhokla, easy to digest - perfect spongy, quick and easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूग डाळीचा मऊ-लुसलुशीत ढोकळा, पचायला हलका- परफेक्ट स्पाँजी, झटपट होणारी सोपी रेसिपी...

Moong dal Dhokla Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज पचेल असा हा ढोकळा कसा करायचा पाहूया... ...

१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता - Marathi News | Instant Potato Dosa : Easy recipe raw potato dosa instant breakfast dosa recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ कच्चा बटाटा घ्या ५ मिनिटांत करा क्रिस्पी डोसा; बटाटा डोशाची सोपी रेसिपी-झटपट बनेल नाश्ता

Instant Potato Dosa (Instant Dosa kasa Karaycha) : कमीत कमी वेळेत तुम्ही कुरकुरीत बटाट्याचा  डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा उकडावा लागणार नाही की बटाट्याचा किस करावा लागणार नाही. ...

विकेंडला करा हॉटेलसारखा इंस्टंट स्पंज डोसा, पीठ न भिजवता, न आंबवता १० मिनीटांत होणारी झटपट रेसिपी - Marathi News | Hotel Style Instant Sponge Dosa Recipe : Make hotel-like instant sponge dosa on weekends, a quick 10-minute recipe without soaking or fermenting the flour. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकेंडला करा हॉटेलसारखा इंस्टंट स्पंज डोसा, पीठ न भिजवता, न आंबवता १० मिनीटांत होणारी झटपट रेसिपी

Hotel Style Instant Sponge Dosa Recipe : हा डोसा अतिशय सॉफ्ट असल्याने लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच खाऊ शकतात. ...

थंडीच्या दिवसांत करा झणझणीत गावरान मासवडी- भाकरीचा बेत, पारंपरिक पदार्थ एकदा चाखाल तर... - Marathi News | Authentic Maharashtrian Mas wadi Recipe : During the cold days, do Spicy Authentic Mas wadi- Bhakri menu, if you taste the traditional food once... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत करा झणझणीत गावरान मासवडी- भाकरीचा बेत, पारंपरिक पदार्थ एकदा चाखाल तर...

Authentic Maharashtrian Mas wadi Recipe : पिठलं किंवा कोणत्याही भाजी-उसळीचा झणझणीत रस्सा याला पर्याय असलेली पारंपरिक रेसिपी... ...

थंडीत शरीराची ताकद वाढण्यासाठी करा गुजराथी पद्धतीचे चुरमा लाडू, घ्या पारंपरिक-चविष्ट रेसिपी... - Marathi News | Gujarati Style Churma Ladoo Recipe : Make Gujarati style churma laddoo, get the traditional-tasty recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत शरीराची ताकद वाढण्यासाठी करा गुजराथी पद्धतीचे चुरमा लाडू, घ्या पारंपरिक-चविष्ट रेसिपी...

Gujarati Style Churma Ladoo Recipe : भुकेच्या वेळी इतर काही खाण्यापेक्षा अशाप्रकारचे लाडू खाणे केव्हाही फायद्याचे ठरते ...

नेहमीच्याच पोह्यांना द्या इंदोरी तडका! बघा इंदोरी पोहे करण्याची परफेक्ट रेसिपी, १० मिनिटांत गरमागरम पोहे तयार - Marathi News | How to make famous Indori poha at home, Indori pohe recipe by chef Kunal Kapoor, easy recipe for making pohe in just 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच्याच पोह्यांना द्या इंदोरी तडका! बघा इंदोरी पोहे करण्याची परफेक्ट रेसिपी, १० मिनिटांत गरमागरम पोहे तयार

How To Make Indori Poha: इंदोरी पाेहे करण्याची मस्त रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे (Indori pohe recipe by chef Kunal Kapoor). बघा १० मिनिटांत कसे करायचे गरमागरम वाफाळते इंदोरी पाेहे.... ...

थंडीत गोड खायची इच्छा झाली? ट्राय करा मूग डाळ हलवा , १० मिनीटांत होणारी हेल्दी- चविष्ट रेसिपी - Marathi News | Moong Dal Halwa Sweet Recipe : Want to eat something sweet in the cold? Try Moong Dal Halwa, a healthy-tasty recipe in 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत गोड खायची इच्छा झाली? ट्राय करा मूग डाळ हलवा , १० मिनीटांत होणारी हेल्दी- चविष्ट रेसिपी

Moong Dal Halwa Sweet Recipe : मूग पचायला हलके असल्याने आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने हा हलवा जरुर ट्राय करा ...

थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी - Marathi News | Winter Special Guava Chutney Recipe : How to make Guava Chutney Guava Chutney Making Process | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत पेरूची चटपटीत चटणी करून पाहाच; ५ मिनिटांत बनेल-तोंडाला येईल चव, घ्या सोपी रेसिपी

Winter Special Guava Chutney Recipe (Peru chi chatni) : जेवणाबरोबर खाण्यासाठी तुम्ही हिरव्यागार पेरूची चटणी ट्राय करू शकता. ...