एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
How To Make Sweet Corn Paratha?: स्वीटकाॅर्नचा पराठा नाश्त्यासाठी तसेच मुलांना डब्यात देण्यासाठी एक अतिशय चांगला पदार्थ आहे (corn paratha for tiffin), एकदा करून पाहा... ...
How To Make Kesar Badam Milk Instantly?: गारठा वाढला की रात्रीच्यावेळी अनेक जण गरमागरम केशर- बदाम दूध पितात. हे दूध अगदी १ मिनिटापेक्षाही कमी वेळात घरीच करता येतं.. बघा ही इंस्टंट रेसिपी. (easy and simple recipe of masala dudh) ...
5 Cooking Tips For Tasty, Delicious And Long Lasting Pickle In Winter: हिवाळ्यात केलेलं वेगवेगळ्या भाज्यांचं लोणचं अधिक काळ टिकावं म्हणून या काही टिप्स लक्षात ठेवा... ...
Christmas Special Cake Recipe: अगदी विकत मिळतो तसा चोको लाव्हा केक घरीही करता येतो.. त्यासाठी खूप काही तयारी करण्याचीही गरज नाही. बघा ही एकदम साेपी रेसिपी. (easy and simple recipe of choco lava cake) ...
Popcorn Soup Recipe By Celebrity Chef Kunal Kapur: पॉपकॉर्न सूप हा पदार्थ ऐकूनच खूप वेगळं वाटतंय ना, पण ही रेसिपी अतिशय चवदार होते आणि थंडीसाठी तर अगदी उत्तम आहे, असं सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगत आहेत... (winter special food and recipe) ...