AllNewsPhotosVideos
परभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Parbhani Municipal Election Results 2025 | परभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Parbhani municipal corporation election, Latest Marathi News

परभणीची महापौर, उपमहापौर निवडीची विशेष सभा पुढे ढकलली, नवी तारीख कोणती? - Marathi News | Big news! Special meeting to elect Parbhani's mayor and deputy mayor postponed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीची महापौर, उपमहापौर निवडीची विशेष सभा पुढे ढकलली, नवी तारीख कोणती?

महापौर पदासाठी १४ आणि उपमहापौर पदासाठी सात अर्ज आले आहेत. ...

परभणीचा महापौर कोण? १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; ९ फेब्रुवारीला फैसला! - Marathi News | Who is the mayor of Parbhani? 13 people are in the running on the last day of filing applications; Decision on February 9! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा महापौर कोण? १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; ९ फेब्रुवारीला फैसला!

पक्षीय बलाबल पाहता महापौरपदासाठी उद्धव सेनेने सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज दाखल करून मोठे आव्हान उभे केले आहे. ...

परभणी मनपाच्या महापौरपदासाठी उद्धवसेनेच्या पाच जणांचे नामनिर्देशन दाखल - Marathi News | Nominations of five people from Uddhav Sena filed for the post of Mayor of Parbhani Municipal Corporation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपाच्या महापौरपदासाठी उद्धवसेनेच्या पाच जणांचे नामनिर्देशन दाखल

अर्ज सादर करण्यासाठी आजचा दिवस, उपमहापौर पदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. ...

Parabhani: सज्ज व्हा, उद्यापासून मिळणार महापौर, उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र - Marathi News | Parabhani: Get ready, nomination papers for the posts of Mayor and Deputy Mayor will be available from tomorrow. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: सज्ज व्हा, उद्यापासून मिळणार महापौर, उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची विशेष सभा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ...

मोठी बातमी! परभणी मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा - Marathi News | Big news! Special meeting on February 9 to elect Mayor and Deputy Mayor of Parbhani Municipal Corporation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! परभणी मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा

याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी परभणीचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना मंगळवारी पत्र पाठविले आहे. ...

निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्या! परभणी मनपात एका मताने पराभव झालेल्या उमेदवाराची कोर्टात धाव - Marathi News | Re-run the election process! Petition in court by candidate who lost by one vote in Parbhani Municipality Election 2026 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :निवडणूक प्रक्रिया पुन्हा घ्या! परभणी मनपात एका मताने पराभव झालेल्या उमेदवाराची कोर्टात धाव

एका मताने झालेला विजय आणि एका मताने झालेला पराभव या दोन्ही बाबींमुळे राज्यभर ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. ...

परभणी मनपाचे सर्वसाधारणला महापौरपद सुटल्याने उद्धवसेना व काँग्रेसचे इच्छुक वाढणार - Marathi News | Parbhani Municipal Corporation Mayor 2026: As the post of Mayor of Parbhani Municipal Corporation is vacant, the number of candidates from Uddhav Sena and Congress will increase. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपाचे सर्वसाधारणला महापौरपद सुटल्याने उद्धवसेना व काँग्रेसचे इच्छुक वाढणार

परभणी महापालिकेत उद्धवसेना व काँग्रेस आघाडीला ३७ जागा मिळाल्या. यातील २५ उद्धवसेनेच्या तर १२ काँग्रेसच्या आहेत. ...

एका मताची ताकद! परभणीत उद्धवसेनेच्या उमेदवाराचा १ मताने थरारक विजय, भाजपला धक्का - Marathi News | Ask 'that' candidate the value of a vote! Uddhav Sena's Venkat Dahale's historic victory by 1 vote in Parbhani; A blow to BJP | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एका मताची ताकद! परभणीत उद्धवसेनेच्या उमेदवाराचा १ मताने थरारक विजय, भाजपला धक्का

समाज माध्यमावर एकच चर्चा ; एका मताची प्रभाग एक अ मधील लढत ठरली चुरशीची ...