मराठी माणसांमध्ये फूट पाडण्यासाठी सगळ्याप्रकारचे प्रयत्न केले गेले. परंतु राज ठाकरे हे अत्यंत ठाम राहिले. मराठी माणसात यावेळी कुठलीही फूट पडू देणार नाही असं त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. ...
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७ तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार नगरसेवक विजयी झाले तर दोन अपक्षांचाही त्यात समावेश आहे. ...