PMC Election 2026 माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि माजी नगरसेवक विजय मारटकर यांची सून निकिता मारटकर मध्यवर्ती भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...
महापालिका निवडणुकीच्या गदारोळात महेश मांजरेकर चर्चेत आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीत महेश मांजेकरांनी काही मुद्दे उपस्थित करत ठाकरे बंधूंना प्रश्न विचारले. त्यावर आता भाजपाची प्रतिक्रिया आली आहे. ...
Amit Thackeray News: राज्यात महानगपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापूर येथे मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणावरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...