AllNewsPhotosVideos
महानगरपालिका निवडणूक २०२६

Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या

Municipal election, Latest Marathi News

कामाला दांडी, अख्खे कुटुंब प्रचारात; सभेस गर्दी जमविण्यासाठी एजंट पुरविणार कार्यकर्ते - Marathi News | absent for work, whole family in campaigning; Activists will provide agents to gather crowd for meeting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कामाला दांडी, अख्खे कुटुंब प्रचारात; सभेस गर्दी जमविण्यासाठी एजंट पुरविणार कार्यकर्ते

सभा, रॅली आटोपल्यानंतरच या कार्यकर्त्यांच्या हातावर पैसे ठेवण्याची खबरदारीही बाळगली जात आहे.  ...

कुठे पती-पत्नी, कुठे बाप-लेक तर, कुठे जावा-जावा! उल्हासनगर निवडणुकीच्या रणांगणात 'महाभारत' - Marathi News | Where is husband and wife, where is father and daughter, where is the mother and father; 'Mahabharata' in the election battlefield | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे पती-पत्नी, कुठे बाप-लेक तर, कुठे जावा-जावा! उल्हासनगर निवडणुकीच्या रणांगणात 'महाभारत'

Ulhasnagar Municipal Corporation Election: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पती-पत्नी, बापलेक, बापबेटी, भाऊ-भाऊ, आई-मुलगा, जावा जावा अश्या जोड्या रिंगणात उतरल्याने रणधुमाळीत रंगत आली. ...

"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय? - Marathi News | "That same night I told Fadnavis, if this is the case, I will quit politics", Ganesh Naik said. What is the matter? | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?

Ganesh Naik vs Eknath Shinde Navi Mumbai Municipal Elections 2026: नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. ...

सर्वच पक्षातील नेत्यांकडून नाराजांच्या गृहभेटी,मोठी जबाबदारी देण्याचे 'गाजर', प्रचारात येतील का? - Marathi News | Leaders from all parties visit homes of disgruntled people, fake promise of giving big responsibility | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सर्वच पक्षातील नेत्यांकडून नाराजांच्या गृहभेटी,मोठी जबाबदारी देण्याचे 'गाजर', प्रचारात येतील का?

नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी, पक्षाच्या प्रचारात दिसतील का? ...

नांदेडमध्ये शिंदेसेनेत अंतर्गत ‘रणसंग्राम’; डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द डीसीएम एकनाथ शिंदेंची एंट्री - Marathi News | Internal 'war' within Shindesena in Nanded; DCM Eknath Shinde himself enters for damage control | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शिंदेसेनेत अंतर्गत ‘रणसंग्राम’; डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द डीसीएम एकनाथ शिंदेंची एंट्री

थेट प्रभागातून : ओएसडीच्या पत्नीची उमेदवारी कापली अन् दोन आमदारांत राजकारण पेटले ...

PMC Election 2026: माजी नगरसेवकांची पत्नी अन् सून निवडणुकीच्या रिंगणात; पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३ महिलांची लक्षवेधी लढत - Marathi News | PMC Election 2026 Former corporator's wife and daughter-in-law in the election fray; 3 women in eye-catching contest in central Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी नगरसेवकांची पत्नी अन् सून निवडणुकीच्या रिंगणात; पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३ महिलांची लक्षवेधी

PMC Election 2026 माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि माजी नगरसेवक विजय मारटकर यांची सून निकिता मारटकर मध्यवर्ती भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...

परभणीत कोंबिंग ऑपरेशन; मनपा निवडणुक पार्श्वभूमीवर दीडशे फरार आरोपी गजाआड - Marathi News | Combing operation in Parbhani; 150 absconding accused arrested in the backdrop of municipal elections | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कोंबिंग ऑपरेशन; मनपा निवडणुक पार्श्वभूमीवर दीडशे फरार आरोपी गजाआड

परभणी जिल्ह्यात पोलिसांचे गुरुवारी पहाटे कोंबिंग ऑपरेशन ...

"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा - Marathi News | "Mahesh Manjrekar should not enter politics, otherwise we will..."; BJP warns after Thackeray's interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा

महापालिका निवडणुकीच्या गदारोळात महेश मांजरेकर चर्चेत आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीत महेश मांजेकरांनी काही मुद्दे उपस्थित करत ठाकरे बंधूंना प्रश्न विचारले. त्यावर आता भाजपाची प्रतिक्रिया आली आहे.  ...