Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या FOLLOW Municipal election, Latest Marathi News
भाजपाच्या चुकीमुळे जनतेला नाहक त्रास नको. लातूर बंद करू नये. ...
AIMIM सारख्या जातीयवादी संघटनेची विचारधारा सोडून मुस्लीम समाजाचे नगरसेवक आघाडीत सहभागी होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं त्यांनी म्हटलं. ...
इम्तियाज जलील यांनी हल्ल्याबाबत आरोप केल्यानंतर मंत्री अतुल सावे यांचा पलटवार ...
पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपामध्ये राजकीय युद्धच पेटले आहे. भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपाला घेरले असून, भाजपाकडूनही त्यावर पलटवार केले जात आहेत. ...
थेट प्रभागातून: उमेदवारीच्या नाराजीतून निष्ठावंतांचा प्रतिस्पर्ध्यांना छुपा पाठिंबा ...
अधिकृत उमेदवारांना फटका बसू नये म्हणून काळजी ...
मतदारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान ...
BMC Electons 2026 Crime News: मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात येत असतानाच एका उमेदवारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...