AllNewsPhotosVideos
महानगरपालिका निवडणूक २०२६

Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या

Municipal election, Latest Marathi News

PMC Election 2026: 'पुण्यात युती झाल्याचा खोटा प्रचार', वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार; ५८ उमेदवार रिंगणात - Marathi News | PMC Election 2026 False propaganda about alliance in Pune Vanchit Bahujan Aghadi will contest the elections on its own; 58 candidates in the fray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्यात युती झाल्याचा खोटा प्रचार', वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार; ५८ उमेदवार रिंगणात

PMC Election 2026 भाजपचे २ उमेदवार बिनविरोध आले तेथे वंचितकडे उमेदवार होता. परंतु काँग्रेस आणि उद्धवसेना यांनी या ठिकाणी उमेदवार न देता भाजपला मदत केली ...

Sangli Municipal Election 2026: उद्धवसेना उमेदवाराच्या आईकडून विषारी द्रव्य प्राशन, अर्ज माघारीसाठी दबावचा आरोप - Marathi News | Uddhav Sena candidate's mother allegedly forced him to drink poison, alleging pressure to withdraw application | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: उद्धवसेना उमेदवाराच्या आईकडून विषारी द्रव्य प्राशन, अर्ज माघारीसाठी दबावचा आरोप

विशालसिंग रजपूत यांचा आरोप : पोलिसांत तक्रार नाही, शासकीय रुग्णालयाच्या परिसरात वाद ...

"त्यांना बोलायचं होतं की,...", रवींद्र चव्हाणांची चूक मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधारली; लातुरमधील सभेत काय बोलले? - Marathi News | "They wanted to say...", Chief Minister Fadnavis corrected Ravindra Chavan's mistake; What did he say in the meeting in Latur? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"त्यांना बोलायचं होतं की,...", रवींद्र चव्हाणांची चूक मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधारली; लातुरमधील सभेत काय बोलले?

विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्याशिवाय राहणार नाही, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरमधील सभेत भूमिका मांडली.  ...

मालेगावात ४३ इमारतींमधील २१७ मतदान केंद्र संवेदनशील; कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान - Marathi News | 217 polling stations in 43 buildings in Malegaon are sensitive; a challenge to maintain law and order | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगावात ४३ इमारतींमधील २१७ मतदान केंद्र संवेदनशील; कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

मालेगाव पोलिसांकडून केंद्र परिसराची पाहणी ...

PMC Election 2026: 'भाजपच्या काळात विकास झालेला नाही', असं म्हणणाऱ्यांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा - चंद्रकांत पाटील - Marathi News | PMC Election 2026 Opposition parties who say 'there was no development during BJP's rule' should give an account of 60 years - Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: 'भाजपच्या काळात विकास झालेला नाही', असं म्हणणाऱ्यांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा - चंद्रकांत पाटील

PMC Election 2026 २०१७ ते २०२१ या ५ मेट्रोसह, समान पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण, मोठ्या प्रमाणात बसेस, नदीसुधार प्रकल्प प्रमुख चौकांत उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प राबवले ...

PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली - Marathi News | PCMC Election 2026 Election to remember; NCP undisputed in 2012, BJP, Shiv Sena gain strength | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली

PCMC Election 2026 पिंपरी चिंचवडमधील २०१२ च्या निवडणुकीमध्ये खंबीर नेतृत्वाशिवाय काँग्रेस भरकटली. जागा कमी झाल्या, तर शिवसेना आणि भाजपला उभारी मिळाली. ...

Imtiaz Jaleel Attack: एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले - Marathi News | Big ruckus at Imtiaz Jaleel's rally in Chhatrapati Sambhaji Nagar! Angry workers try to attack the vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले

MIM Imtiaz Jaleel Car Attack: पोलिसांनी सध्या बायजीपूरा भागात कडक बंदोबस्त तैनात केला असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ...

'लंडन रिटर्न' ऐश्वर्या चिकटे निवडणुकीच्या रिंगणात; लातूरच्या विकासासाठी मांडला 'ग्लोबल' प्लॅन! - Marathi News | 'London Return' Aishwarya Chikte enters the election fray; Presents 'global' plan for the development of Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'लंडन रिटर्न' ऐश्वर्या चिकटे निवडणुकीच्या रिंगणात; लातूरच्या विकासासाठी मांडला 'ग्लोबल' प्लॅन!

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवीधर: मोठ्या पगाराची स्वप्नं सोडून वस्तीच्या विकासाचा ध्यास ...