AllNewsPhotosVideos
महानगरपालिका निवडणूक २०२६

Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या

Municipal election, Latest Marathi News

"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा - Marathi News | Hindi and Marathi language dispute: Eknath Shinde Shivsena leader Sanjay Nirupam criticized Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा

बाळासाहेबांनी कधीही हिंदीविरोधात वक्तव्य केले नाही. बाळासाहेब नेहमी हिंदू, हिंदुत्व यावर बोलायचे. ते कट्टर देशभक्त होते. कट्टर हिंदू होते असं निरूपम यांनी म्हटलं. ...

पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद; अपक्षांना पुरस्कृत करण्याची राजकीय पक्षांवर नामुष्की - Marathi News | Applications of official party candidates rejected; Political parties find it difficult to reward independents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद; अपक्षांना पुरस्कृत करण्याची राजकीय पक्षांवर नामुष्की

महापालिका निवडणुकीत यापूर्वी उमेदवारी अर्ज फक्त चार पानांचा होता. आता अर्जासोबत किमान २० ते २२ विविध शपथपत्र आणि कागदपत्रे जोडायची होती. ...

Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेनेकडून स्वबळाचा नारा; ६५ उमेदवार रिंगणात - Marathi News | the Shinde faction of Shiv Sena, having not been given seats in the grand alliance, has declared its intention to contest independently In the Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: सांगलीत शिंदेसेनेकडून स्वबळाचा नारा; ६५ उमेदवार रिंगणात

शिंदेसेनेत एबी फॉर्म देण्यावरून मंगळवारी गोंधळ उडाला होता ...

२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात - Marathi News | The 'game' of who will be deprived in 27 seats, 53 candidates have entered the fray in the municipal elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात

अकोला महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांचे जुळले नाही. वंचित बहुजन आघाडीने ५३ ठिकाणी आपले उमेदवार दिले, असले तरी २७ जागांवर वंचितचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. ...

Sangli Municipal Election 2026: भाजपकडून २३, काँग्रेसकडून १५ माजी नगरसेवकांना उमेदवारी; सत्ताधाऱ्यांचा १८ जणांना धक्का - Marathi News | the BJP has fielded 23 former corporators while the Congress has given tickets to 15 former corporators In the Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: भाजपकडून २३, काँग्रेसकडून १५ माजी नगरसेवकांना उमेदवारी; सत्ताधाऱ्यांचा १८ जणांना धक्का

आठजण महाआघाडीच्या गळाला ...

PCMC Election 2026 : पिंपरीत हाफ मर्डरचे दोन गुन्हे दाखल असलेल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election NCP candidacy for a person with two cases of half-murder in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत हाफ मर्डरचे दोन गुन्हे दाखल असलेल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

- विरोधकांकडून आमदार अण्णा बनसाेडे यांच्या मुलावर आरोप ...

तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी  - Marathi News | A friend is in the fray against Tejashwi Ghosalkar! Uddhav Thackeray has given his candidacy to 'this' woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 

Tejasvee Ghosalkar News: ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षांतर केले. त्यानंतर उद्धवसेनेने एका महिलेलाच त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.  ...

Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव! - Marathi News | Ahilyanagar: Two MNS candidates kidnapped? Party's Kotwali runs to police station! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!

Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगरातील केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून गायब असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...