Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Municipal election, Latest Marathi News
PMC Election 2026 आपल्याच महायुतीत एका महत्वाच्या नेत्यावर खासदार असणाऱ्या व्यक्तीने असे बोलणे हे योग्य नाही ...
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांची नवी खेळी ...
Sanjay Raut On Mohan Bhagwat: मराठीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना आव्हान दिले आहे. ...
अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रशासनाचा निषेध केला. ...
इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांचा उद्या 'रोड शो' ...
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७ तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार नगरसेवक विजयी झाले तर दोन अपक्षांचाही त्यात समावेश आहे. ...
शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. ...
राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आपल्या शहरांच्या बिघडलेल्या ‘आरोग्या’बाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणारे टिपण! ...