Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Municipal election, Latest Marathi News
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन राज ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. ...
मी पुराव्यांवरच बोलतो, शब्दाचा पक्का आहे, असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...
मनपा निवडणुकीत एक नंबरचा पक्ष भाजप असेल. एकट्या स्वत:च्या भरवशावर आम्ही बहुमत मिळवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे ठाकरेंच्या गुहेत कठीण परीक्षेला सामोरे जात आहेत. ...
सोलापूर येथे मनसे उमेदवाराच्या हत्येनंतर याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. ...
काँग्रेस विरोधात वंचितने ज्या तीन जागांवर आपला उमेदवार उभा केला आहे, त्यापैकी एका जागेवर काँग्रेसला आणि एका जागेवर वंचितला दुहीचा फटका बसण्याची शक्यता आहे. ...
उमेदवारांकडून ठेवली जातेय प्रचारकांच्या भूकेची विशेष काळजी; जेवणात व्हेज पुलाव-बिर्याणी, खास दिवशी मेन्यूत बदल ...
Holiday on January 15, 2026: मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ...