AllNewsPhotosVideos
महानगरपालिका निवडणूक २०२६

Municipal Election 2026 News in Marathi | महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Municipal election, Latest Marathi News

नवी मुंबईत ११७ अर्ज बाद, ७०० अर्ज वैध; नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्ज माघारी घेण्यासाठी मनधरणी - Marathi News | navi mumbai election 2026: 117 applications rejected in Navi Mumbai, 700 applications valid; Reminder to withdraw applications on the first day of the new year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत ११७ अर्ज बाद, ७०० अर्ज वैध; नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्ज माघारी घेण्यासाठी मनधरणी

नवी मुंबईमध्ये २८ प्रभागांमधील १११ जागांसाठी ९५६ अर्ज दाखल झाले होते. ...

तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे..? पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नागरिक अडगळीत... - Marathi News | Where have our issues gone in your politics? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे..? पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नागरिक अडगळीत...

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या ... ...

एकीकडे छाननी, दुसरीकडे धाकधूक! पनवेलमध्ये ३९३ उमेदवारी अर्जांपैकी २९३ उमेदवारी अर्ज वैध - Marathi News | Scrutiny on one hand intimidation on the other! Out of 393 nomination papers in Panvel, 293 nomination papers are valid | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एकीकडे छाननी, दुसरीकडे धाकधूक! पनवेलमध्ये ३९३ उमेदवारी अर्जांपैकी २९३ उमेदवारी अर्ज वैध

Panvel Municipal Corporation Election 2026: भाजपचे नितीन पाटील बिनविरोध, शेकापचे रोहन गावंड यांचा उमेदवारी अर्ज बाद ...

कार्यकर्त्यांपासून पळताय म्हणजे तुम्हीच चूक केलीये!; भाजपमधील राड्यावर शिरसाटांचे टीकास्त्र - Marathi News | "If you run away from the workers, you are the one who made the mistake!" Sanjay Shirsat's criticism of the BJP's Rada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कार्यकर्त्यांपासून पळताय म्हणजे तुम्हीच चूक केलीये!; भाजपमधील राड्यावर शिरसाटांचे टीकास्त्र

"भाजपनेच जाणीवपूर्वक युती तोडली!" शिरसाटांनी पुरावे दाखवत भाजपच्या 'मोठ्या भावा'च्या भूमिकेवर उठवले प्रश्नचिन्ह. ...

जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध - Marathi News | After BJP, Shinde Sena also opened its account in Jalgaon! MLA's son Gaurav Sonawane unopposed in Municipal Corporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध

अर्ज छाननी प्रक्रियेनंतर अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून, पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. जळगावमध्ये याचा शिंदेसेनेला फायदा झाल आहे. ...

PCMC Election 2026 :पिंपरीत भाजपची खेळी..! आमदारपुत्रासह २१ नगरसेवकांचे पत्ते कापले; २० आयारामांना उमेदवारी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation ElectionBJP cancels the registration of 21 corporators including MLA's son in Pimpri; 20 Ayarams get candidacy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजपची खेळी..! आमदारपुत्रासह २१ नगरसेवकांचे पत्ते कापले; २० आयारामांना उमेदवारी

- बंडखोरीच्या धास्तीने ‘एबी’ फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे : राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांना ऐनवेळी पक्षात घेऊन तिकीट; कमालीची गुप्तता पाळून यादी जाहीर करण्यास उशीर ...

ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी? - Marathi News | Thane Municipal Election: Not Shiv Sena, BJP now Ajit Pawar NCP gave candidacy to a notorious gangster Mayur Shinde in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?

ठाणे महापालिकेत एकूण १३१ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात महायुतीकडून भाजपा ४० आणि शिंदेसेना ८७ जागांवर निवडणूक लढवत आहे ...

Sangli Municipal Election 2026: सांगलीत बंडखोरांच्या मनधरणीने नववर्ष सुरु, भाजपमध्ये सर्वाधिक बंड  - Marathi News | Leaders start persuading candidates who rebelled in Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: सांगलीत बंडखोरांच्या मनधरणीने नववर्ष सुरु, भाजपमध्ये सर्वाधिक बंड 

बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रचार शुभारंभ ...