Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Majalgaon
Majalgaon Assembly Election 2024
News Majalgaon
नांदेड :
मुंडे, बनसोडे पुन्हा की नव्यास संधी? ‘दादां’च्या कोट्यातून मराठवाड्यात मंत्रिपद कोणाला?
पाच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आठ आमदार; महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात नव्या अन् तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ...
बीड :
ईव्हीएम मशीनचा क्रम चुकला; महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंचा पारा चढला
माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी तत्काळ दिंद्रुड येथे मतदान केंद्रावर धाव घेत अधिकाऱ्याला विचारला जाब ...
बीड :
गुलाबी थंडीत मतदार घरातच; बीड जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६.८८ टक्के मतदान
प्रत्येक मतदार संघात चुरशीच्या लढती पहायला मिळत आहेत. ...
बीड :
बीड जिल्ह्यात अपक्षांनी ६ वेळा उधळला गुलाल; यंदा आडसकर, धोंडे, पवार, जगतापांवर लक्ष
माजलगाव, आष्टी, गेवराई आणि बीड मतदार संघातील अपक्ष उमेदवार सध्या प्रचारात आघाडी घेत आहेत. ...
बीड :
बीडमध्ये लोकसभाप्रमाणेच विधानसभातही जातीय राजकारण; मराठा-ओबीसी यांच्यात धुसफूस
प्रत्येकच उमेदवारांनी मतविभाजनाचा धसका घेतल्याचे दिसत आहे. ...
बीड :
अपक्ष उमेदवाराचा फोटो अन् चिन्ह दुसरे असलेल्या पॅम्प्लेटचे वर्तमानपत्रातून वितरण; गुन्हा दाखल
माजलगाव शहरातील प्रकार, राजकीय पत्रके वाटणे हा दखलपात्र अपराध ...
महाराष्ट्र :
"उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही"; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली लोकसभेतील पराभवाची सल
Pankaja Munde News: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही, असे विधान त्यांनी केले. ...
बीड :
खेळी की योगायोग; उमेदवारांची सारखी नावे दोन आमदारांचा करणार 'कार्यक्रम'?
नाव आणि आडनाव सारखेच : लोकसभेत चिन्हावरून आता नावावरून उडेल गोंधळ ...
Next Page