AllNewsPhotosVideos
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Kolhapur Municipal Election Results 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.
Read More
कोल्हापूर महापाैरपदासाठी रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा, चंद्रकांत पाटील यांची माहिती - Marathi News | Ruparani Nikam's name announced for the post of Kolhapur Mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापाैरपदासाठी रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा, चंद्रकांत पाटील यांची माहिती

कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांच्या नावाची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ...

कोल्हापूरचा महापौर कोण? उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार - Marathi News | Mahayuti leaders to meet tomorrow in the backdrop of Kolhapur Municipal Corporation Mayor and Deputy Mayor elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा महापौर कोण? उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार

सर्व पदांच्या वाटपावर चर्चा होणार ...

कोल्हापूर महापालिकेत बोंद्रे, जाधव, देशमुख, फरास बनले नवे गटनेते - Marathi News | Indrajit Bondre, Muralidhar Jadhav, Sharangdhar Deshmukh, Adil Faras new group leaders in Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेत बोंद्रे, जाधव, देशमुख, फरास बनले नवे गटनेते

कोल्हापूर : महानगरपालिका सभागृहातील कामकाज शिस्तबद्ध, कायदेशीर तसेच सांघिक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असलेल्या गटनेत्यांची निवड प्रक्रिया पक्षीय ... ...

Kolhapur Mayor Election: महापौर, उपमहापौर पदांची नावे सोमवारी दुपारी जाहीर होणार  - Marathi News | The names of the posts of Kolhapur Mayor and Deputy Mayor will be announced on Monday afternoon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Mayor Election: महापौर, उपमहापौर पदांची नावे सोमवारी दुपारी जाहीर होणार 

महापौरपद कोणाकडे जाणार, यावर अन्य पदांची वाटणी केली जाणार ...

Kolhapur Municipal Election 2026: लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून  - Marathi News | The name of the BJP group leader in the Kolhapur Municipal Corporation hall will be announced from Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून 

भाजपच्या जिल्हा कार्यालयात राबविण्यात आली प्रक्रिया ...

कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० किंवा ३१ जानेवारीला शक्य - Marathi News | Kolhapur Mayor, Deputy Mayor elections possible on January 30 or 31 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० किंवा ३१ जानेवारीला शक्य

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर , उप महापौरपदाची निवडणूक दि. ३० किंवा दि. ३१ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. या ... ...

Municipal Election: स्वीकृत नगरसेवकच्या नियमाला २५ वर्षांत फासला हरताळ; निवडीचे नेमकं संकेत काय.. वाचा  - Marathi News | The rule of approved corporator has been defeated in 25 years What is the real indication of the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Municipal Election: स्वीकृत नगरसेवकच्या नियमाला २५ वर्षांत फासला हरताळ; निवडीचे नेमकं संकेत काय.. वाचा 

राजकीय पुनर्वसनासाठी वापर  ...

स्थानिक नेते सक्षम नसल्याने कोल्हापूरचा महापौर मुख्यमंत्री ठरवणार, सतेज पाटील यांचा टोला - Marathi News | As the local leaders are not competent, the Mayor of Kolhapur will decide the Chief Minister says Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थानिक नेते सक्षम नसल्याने कोल्हापूरचा महापौर मुख्यमंत्री ठरवणार, सतेज पाटील यांचा टोला

शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर किती शिल्लक, दोन दिवसांत कळेल ...