AllNewsPhotosVideos
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६

Kolhapur Mahanagarpalika Election 2026 Latest Marathi News | कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Kolhapur municipal corporation election, Latest Marathi News

 Kolhapur Municipal Corporation Election 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.
Read More
Kolhapur Municipal Election 2026: महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय - Marathi News | The Mahayuti reached a consensus on 77 seats for the Kolhapur Municipal Corporation elections Chief Minister Fadnavis Deputy Chief Minister Shinde will decide on 4 seats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय

भाजप, शिंदेसेनेत प्रचंड रस्सीखेच, राष्ट्रवादीला १५ जागा ...

Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच - Marathi News | Congress releases second list of 14 more candidates for Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच

महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नाही ...

Krishnaraj Mahadik: थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा - Marathi News | kolhapur municipal corporation election Krishnaraj Mahadik announces he will not contest the election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा

Krishnaraj Mahadik Kolhapur Elections: विधानसभे पाठोपाठ महापालिकेतही कृष्णराज महाडिक बॅकफूटवर ...

Kolhapur Municipal Election 2026: तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल, नोटीस देवूनही १६ कर्मचारी गैरहजरच - Marathi News | On the third day, five candidates filed their nominations for the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेसाठी तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल, नोटीस देवूनही १६ कर्मचारी गैरहजरच

आतापर्यंत किती अर्जांची विक्री झाली.. ...

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत जागावाटपात तिढा कायम, ३६/३०/१५च्या फॉर्म्युल्यावर घमासान - Marathi News | Seat allocation in Mahayuti for Kolhapur Municipal Corporation elections not yet decided | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ 

महायुतीची बैठक बारगळली, सहा-सात जागांचा पेच कायम, मंगळवारीच नावे कळणार ...

Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापूर महापालिकेत तिसरी आघाडी, वंचित-आप सर्व ८१ जागा लढवणार - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi and Aam Aadmi Party will contest all seats in Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: वंचित-आप आघाडी सर्व ८१ जागा लढवणार

कार्यकर्ता पॅटर्न राबवणार असल्याचे सांगून कोल्हापुरातील सर्वच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना या नव्या आघाडीत येण्याचे आवाहन केले ...

काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे? - Marathi News | Congress announces first list of 48 candidates; 29 new faces in the fray, who has been fielded? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?

कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२६ : काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी ४८ जणांची उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, मोहिते, रामाणे, मगदूम यांचा समावेश आहे. ...

Kolhapur Municipal Election 2026: ‘त्या’ राष्ट्रवादीत आता कोणी शक्तिशाली राहिले नाही - हसन मुश्रीफ, विनय कोरेंबाबत म्हणाले.. - Marathi News | No one is powerful in that nationalist party anymore says Hasan Mushrif said about Vinay Kore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: ‘त्या’ राष्ट्रवादीत आता कोणी शक्तिशाली राहिले नाही - हसन मुश्रीफ, विनय कोरेंबाबत म्हणाले..

भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांचा माझ्याशी नियमित संपर्क ...