Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Kannad
Kannad Assembly Election 2024
News Kannad
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई
९ लाख ६१ हजार मतदारांची पाठ; जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान, २३ नोव्हेंबर रोजी होणार फैसला ...
छत्रपती संभाजीनगर :
तेव्हा सांभाळले नाही,आता म्हणतात 'डोली सजा के रखना'; संजना यांची हर्षवर्धन जाधवांवर टीका
मागील काही काळात माझ्यावर परिवारात झालेल्या अन्यायाची मी कधीच जाहीर वाच्यता केली नाही आणि भविष्यात कधी करणारही नाही. ...
छत्रपती संभाजीनगर :
संजना सोडून महायुतीचे सर्व नेते, जनता माझ्यासोबत: हर्षवर्धन जाधव
कन्नडचा कारभार हा कन्नडमधूनच चालला पाहिजे, भोकरदनमधून नाही, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
एक गाव, त्याला दोन आमदार; दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची गावात वाढली लगबग
दोन आमदार आणि दोन खासदार असलेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान
अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित
महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार ...
छत्रपती संभाजीनगर :
कन्नड विधानसभेत लक्षवेधी लढत; पती-पत्नी पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात लढणार
जाधव दाम्पत्य पहिल्यांदाच एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन, तर आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी
बंडखोरांमुळे पाच मतदारसंघांत निवडणुकीचा निकाल वेगळा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
Next Page