भाजप-शिंदेसेना बहुतेक ठिकाणी एकत्र लढणार असे कालपर्यंतचे चित्र असतानाच अनेक ठिकाणी या युतीला मंगळवारी तडे गेले. काँग्रेसची वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी झाल्याचे दिसत असून अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी ...
महापालिका निवडणुकीत भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतल्याचे जाहीर केले. मात्र अनेक महापालिकांमध्ये काडीमोड झाल्याचे चित्र आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये युती फिस्कटली आहे. ...