Jalna Municipal Corporation Election Results 2026 | जालना महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Jalna municipal corporation election, Latest Marathi News
Jalana Municipal Corporation Election 2026 : आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ...
महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात जागा वाटपावरून महायुतीतील मित्रपक्षांत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. ...
नेत्यांच्या घोषणांकडे सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष ...
जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गत दोन दिवसांत १,४९६ अर्जाची विक्री झाली आहे. ...
मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं इथल्या नेत्यांनी ठरवले असेल तर त्याला मी काय करू शकतो असं सांगत त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. ...
जालना महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढली जावी, यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. ...