गणेशोत्सवाला मोठ्या धुमधड्याक्यात सुरुवात झाली असून बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे प्रसन्नमय वातावरण झालं आहे. घराघरात बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. ...
गणेशोत्सव आणि समाज यांचे नाते अमर आहे. अनादि काळापासून प्रस्थापित असलेल्या गणेश आणि त्याच्या उत्सवाचे लोकमान्य टिळकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन केले. ...