घराघरांत गणरायाचे आगमन झाले असून त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याच्या विचारात असाल आणि काही पर्याय सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाबाबत सांगणार आहोत. ...
सर्वसाधारणपणे सुके (ड्राय) मोदक आणि पुरण मोदक हे सर्वाधिक चलनात असलेले प्रकार पण आता ‘चुरमा मोदक’, ‘मसाला मोदक’, ‘ड्रायफ्रुट मोदक’, ‘चॉकलेट मोदक’ याबरोबर केसरी मोदक, मलाई मोदक हेही खास आकर्षण ठरले आहेत. ...
बाप्पाच्या आगमनात हा आनंद आणखी द्विगुणित केला तो बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनी. नानाविध प्रकारचे हे मोदक सर्वांचे लक्ष वेधत असून बाप्पाला रोज वेगवेगळ्या मोदकांचा आस्वाद मिळत आहे. ...
घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जन करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. ...
आरे कॉलनीत मंगळवारी सकाळी फिरायला गेलेल्या बिंबिसार नगर मधील रहिवाशी दीप मल्होत्रा यांना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारच्या जागेत अनाहूत व्यक्तींनी 32 गणेश मूर्ती सोडून दिल्याचे आढळले ...