Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या FOLLOW Ganesh mahotsav, Latest Marathi News Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates Read More
गत ६५ वर्षांपासून श्रद्धा अन् दृढ विश्वासाने ९१ वर्षीय मोहनलाल अग्रवाल हे गृहस्थ मोठ्या भक्तीभावाने या मूर्तीची स्थापना आजतागायत करीत आहेत. ...
गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची देणगी का देत नाही, अशी विचारणा आरोपीने केली. ...
केवळ गणेशोत्सव नाही, तर प्रत्येक सार्वजनिक उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. ...
गुरुवारी आयुक्त अभिजित बांगर यांनी फुटाळा तलाव आणि अन्य ठिकाणी भेटी देऊन या स्थळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. ...
विघ्नहर्ता गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवास प्रारंभ झाला असून, या आनंदात आणखी वाढ करणाºया गौरींचेही गुरुवारी (दि.५) घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले. गौरी आणताना ‘गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’, असे म्हणत गौर ...
Ganesh Chaturthi 2019 ' अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी' फेम शिवानी बावकर आणि चेतन वडनेरेसोबत चिंचपोकळीच्या चिंतामणीचे Live दर्शन ... ...
‘नृसिंह अवतार ते चांद्रयान-२’ पाहण्याची संधी ...