AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य - Marathi News | During the Ganeshotsav, 40 tonnes of 260 kg Nirmalya were collected in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य

गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. ...

गोव्यात गणपती विसर्जनावेळी राजकीय नेतेही सक्रिय - Marathi News | Political leaders are also active in Ganapati visarjan in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात गणपती विसर्जनावेळी राजकीय नेतेही सक्रिय

गणेशोत्सव साजरा करण्यामधील गोमंतकीयांचा उत्साह वाढतच असून सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मिरवणुकीत यंदा जास्त लोक सहभागी झाले. ...

गणेश विसर्जन करताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the deceased youth was found who drowned while immersing Ganesh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेश विसर्जन करताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

गणेश विसर्जन करताना गुरुवारी बुडालेल्या शिवणी येथील युवकाचा अखेर शुक्रवारी मृतदेह काढण्यात आला. ...

गणपती विसर्जनावेळी सेल्फीच्या नादात तरुण पडला नदीत - Marathi News | During Ganapati immersion, the young fell into the river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणपती विसर्जनावेळी सेल्फीच्या नादात तरुण पडला नदीत

रात्री बारा वाजेच्या सुमारास विसर्जन सुरू असताना मंडळाचा सदस्य अदिल शेख याचा सेल्फी घेण्याच्या नादात पुलावरून अचानक तोल गेला. ...

...म्हणून पुण्यातील विसर्जन मिरवणूक कमी वेळेत सुफळ संपूर्ण! - Marathi News | ganpati imersion of Pune in a record break short time! | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :...म्हणून पुण्यातील विसर्जन मिरवणूक कमी वेळेत सुफळ संपूर्ण!

...

बालापूर गणपतीच्या मोदकाचा तब्बल 17.6 लाखांना लिलाव - Marathi News | Balapur Ganapati's Modak auctioned for 17.6 lakhs | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :बालापूर गणपतीच्या मोदकाचा तब्बल 17.6 लाखांना लिलाव

...

विसर्जनालाच गणेश भक्तांवर विघ्न; भोपाळमध्ये बोट उलटून 11 जणांना जलसमाधी - Marathi News | 11 dead, five rescued after boat capsizes during Ganesh immersion in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विसर्जनालाच गणेश भक्तांवर विघ्न; भोपाळमध्ये बोट उलटून 11 जणांना जलसमाधी

बोटीत 18 जण होते. ...

निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी; जड अंत:करणाने गणरायाला निरोप - Marathi News | Devotees Immersed Ganesh Idols With Traditional Reverence And Gaiety in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी; जड अंत:करणाने गणरायाला निरोप

देशभरात अकरा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन ...