AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी हवीच! विद्यार्थी संघटनांची मागणी; शाळांनी परीक्षा न घेण्याचा आग्रह - Marathi News | Schools should have 5 days holiday during Ganeshotsav demands of student organizations Urges schools not to conduct exams | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी हवीच! विद्यार्थी संघटनांची मागणी; शाळांनी परीक्षा न घेण्याचा आग्रह

दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ...

गणपतीक गावाक जाणारो कोकणी माणूस हैराण, गाडी फलाटावर लागूक नाय; उतरूचा खैसून? - Marathi News | konkan railway not stopped on railway station passenger facing problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीक गावाक जाणारो कोकणी माणूस हैराण, गाडी फलाटावर लागूक नाय; उतरूचा खैसून?

कोकण रेल्वेच्या या वागणुकीबाबत प्रवाशांमधील एका व्यक्तीने रेल्वे स्थानकात तक्रार दिली. त्याची पावतीही घेतली. ...

जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा - Marathi News | Celebrate eco-friendly Ganeshotsav to avoid water pollution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

Nagpur News जल प्रदूषण टाळण्यासाठी मातीच्या इकोफ्रेंडली श्री गणेशाची स्थापना करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे. ...

मीरा भाईंदर महापालिकेची २४ ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे तर ३ कृत्रिम तलाव - Marathi News | Ganesh Utsav; Mira Bhayander Municipal Corporation has idol acceptance centers at 24 places and 3 artificial lakes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेची २४ ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे तर ३ कृत्रिम तलाव

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या केवळ ३ इतकीच ठेवली असून २४ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली जाणार आहेत. ...

लेकीचा हट्ट पुरवताना सुचली गणेश सजावटीची कल्पना; बार्बी डॉलची कोल्हापुरात चर्चा - Marathi News | Kolhapur's barbie doll traditional decoration sets are in demand from the state for ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेकीचा हट्ट पुरवताना सुचली गणेश सजावटीची कल्पना; बार्बी डॉलची कोल्हापुरात चर्चा

लेकीचा हट्ट पुरवताना सुचली गणपती सजावटीची कल्पना ...

स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर विराजमान होणार मंडईचे 'शारदा गजानन' - Marathi News | Mandai's 'Sharda Gajanan' will sit on a moving bed in Swapna Mahal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर विराजमान होणार मंडईचे 'शारदा गजानन'

अखिल मंडई मंडळाचा १२९ वा गणेशोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार ...

गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे  - Marathi News | Activists of Ganeshotsav Mandal should cooperate with the police from the role of the police Dattatray Karale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे 

पोलीस म्हणजे वेगळे काही नसते, प्रत्येक व्यक्ती हा गणवेश नसलेला पोलीस होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी कान व डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे - कराळे ...

निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद - Marathi News | Dispute between Shiv Sena-Eknath Shinde group over welcome arch in Miraj Ganeshotsav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद

सत्ताधारी शिंदे गटाचा दावा डावलून शिवसेनेच्या निष्ठावंत गटाला कमानीची परवानगी देणे अडचणीचे ठरणार असल्याने याबाबत सावध भूमिका ...