यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या गौरी गणपतीचे भक्तीमय वातावरणात विधिवत विसर्जन केले. ...
भाविकांना विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेतर्फे खास कर्मचारी उपलब्ध केले होते. भाविकांनी गर्दीत जाण्याऐवजी जवळच्या कुत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन केले. ...
फटाक्याचे आवाज व धूर याने मधमाश्या पोळ्यावरून उठल्या व त्यांनी सर्व जमावावर हल्ला केला. यामध्ये आठ ते अकरा वयोगटातील चार मुले व एक महिला गंभीर जखमी झाली. या पाच गंभीरसह जमावातील ३५ जणांना मधमाश्यांनी चावा घेतला. ...