Ganesh Visarjan 2022: राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचा पाहुणचार घेऊन आज बाप्पा निरोप घेत आहेत. दहा दिवसांच्या सेवेनंतर राज्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ...
कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘ श्री’ चे पालखी पूजन व आरतीने शाहू छत्रपती व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते खासबाग मैदान येथे झाला. ...