AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार - Marathi News | Municipality ready for immersion procession; The grand immersion procession will begin at 9.30 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार

सर्व विसर्जन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, कॅमेरे, स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आली आहे ...

कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त 'ऑपरेशन सिंदूर' विषयावरील भव्य रांगोळीचे प्रदर्शन - Marathi News | A grand Rangoli exhibition on the theme of Operation Sindoor on the occasion of Ganeshotsav in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त 'ऑपरेशन सिंदूर' विषयावरील भव्य रांगोळीचे प्रदर्शन

कोल्हापूर : दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगतर्फे गणेशोत्सवानिमित्त १२ बाय ३६ फूट आकारात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावरील रांगोळी रेखाटण्यात आली असून, ... ...

विसर्जनानंतर मूर्तीचे छायाचित्रण प्रसारित करण्यास मनाई; पुणे शहर पोलिसांचे आदेश - Marathi News | Pune City Police orders ban on broadcasting photographs of idols after immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनानंतर मूर्तीचे छायाचित्रण प्रसारित करण्यास मनाई; पुणे शहर पोलिसांचे आदेश

जल स्त्रोतांमध्ये तरंगत्या, अर्धवट तरंगत्या किंवा संकलित केलेल्या गणेश मुर्तींचे छायाचित्रण, तसेच त्यांची छायाचित्रे आणि चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई ...

अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग - Marathi News | Anant Chaturdashi 2025: Bappa will shower infinite blessings on these zodiac signs; Chances of buying a house, car, land along with financial gains | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग

Anant Chaturdashi 2025: ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर धनिष्ठा नक्षत्र आहे, हे नक्षत्र पुढील राशींना धन संपत्ती, विपुलता प्रदान करेल. ...

Pune Metro: मेट्रोमुळे गणेश भक्तांना ट्राफिकमधून दिलासा; एका दिवसात तब्बल ३ लाख नागरिकांचा प्रवास - Marathi News | Metro brings relief to Ganesh devotees from traffic; As many as 3 lakh citizens travel in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोमुळे गणेश भक्तांना ट्राफिकमधून दिलासा; एका दिवसात तब्बल ३ लाख नागरिकांचा प्रवास

मेट्रोने गणेशोत्सवात पहाटे दोनपर्यंत सेवा सुरू ठेवण्यास ३० ऑगस्टपासून सुरू केल्याने त्याचा फायदा प्रवाशांना झाला आहे. ...

अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही  - Marathi News | Anant Chaturdashi 2025: Make Pedha-flavored Shahi Modak instantly with home ingredients; Bappa will be happy and so will the family | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 

Anant Chaturdashi 2025: ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे, त्यानिमित्त बाप्पाला घरच्याच साहित्यातून या शाही मोदकांचा नैवेद्य दाखवता येईल; पहा रेसिपि  ...

हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट! - Marathi News | This is the real Ganeshotsav! Parabhani's Vakratund Ganesh Mandal Organize Wedding, Gift Essentials to Couple | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!

परभणीतील वक्रतुंड गणेश मित्र मंडळाने राबविला उपक्रम; अनावश्यक खर्च बाजूला ठेवत एका जोडप्याला संसार थाटायला मदत केली.  ...

Pune Visarjan 2025: विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध; AI टेक्नॉलॉजीचा वापर, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांचे काटेकोर नियोजन - Marathi News | Disciplined immersion procession; Use of AI technology, strict planning by Pune Police for security] | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध; AI टेक्नॉलॉजीचा वापर, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांचे काटेकोर नियोजन

पुणे पोलिसांनी तयार केलेल्या कंट्रोल रूमद्वारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष असणार, तसेच लहान मुले, महिला मिसिंग झाल्यास या रूमद्वारे शोधण्यास मदत होणार ...