AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' करावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन - Marathi News | delegation submits memorandum to cm pramod sawant demanding that ganeshotsav be made a state festival | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' करावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन

महाराष्ट्र शासनाने ज्या प्रमाणे गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' घोषित केले आहे, त्या पार्श्वभूमीवर गोव्यातही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

गणेश मंडळांना दिलासा; आता धर्मादायमध्ये एकदाच करा कायमस्वरूपी नोंदणी - Marathi News | Relief for Ganesh Mandals; Now register once for permanent charity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणेश मंडळांना दिलासा; आता धर्मादायमध्ये एकदाच करा कायमस्वरूपी नोंदणी

धर्मादायमध्ये एकदाच कायमस्वरूपी नोंदणी करा; धर्मादाय सहआयुक्तांचे आवाहन ...

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द - Marathi News | good news for those going to konkan from mumbai for ganpati 2025 now st bus 30 percent fare hike on single group reservations cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द

Ganeshotsav 2025 ST Bus Reservation News: गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार भाडेवाढ रद्द करत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Now it will be mandatory to immerse six-foot Ganesh idols in artificial lakes instead of five High Court directs the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

Ganpati Visarjan 2025: गेल्यावर्षी राज्यात घरगुती गणेशमूर्तींची संख्या १६ लाख एवढी होती, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची न्यायालयाला ही माहिती दिली... ...

गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र - Marathi News | large idols of sarvajanik ganeshotsav mandals will be immersed in the sea state govt affidavit in mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र

Ganeshotsav 2025: मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग खुला होणार आहे. ...

शाळांना १० दिवस सुट्ट्या द्याव्यात; मंडपाचा खर्च शासनाने करावा, पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Schools should be given 10 days of vacation; Government should bear the expenses of the pavilion, demand activists of Ganesh Mandals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळांना १० दिवस सुट्ट्या द्याव्यात; मंडपाचा खर्च शासनाने करावा, पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी

राज्य महोत्सव होताना मंडळात दिवसरात्र राबणारे कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, हे विचारात घेऊन हा राज्य महोत्सव होईल ...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा; असा करा अर्ज - Marathi News | Online permission facility for mumbai Ganeshotsav Mandals for pandals know more how to apply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा; असा करा अर्ज

Ganeshotsav 2025: स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिसांचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रही मिळणं सुलभ होणार ...

यंदा गणपतीत डेकोरेशन काय करणार? तयारी सुरु करण्यापूर्वी वाचा ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | Ganpati decorations tips, this year try something new, Read these 5 important things before starting preparations | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :यंदा गणपतीत डेकोरेशन काय करणार? तयारी सुरु करण्यापूर्वी वाचा ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी

Beautiful Ganpati Decoration Ideas, this year try something new, Read these 5 important things before starting preparations : सजावट करताना लक्षात ठेवा या गोष्टी. मस्त सुंदर आरास करण्यासाठी तयारी करताना घ्या काळजी. ...