नाशिक : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, रविवारपासून स्थानिक बाजारपेठ गजबजली आहे. बाणगंगा नदीकाठच्या गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कसबे सुकेणे शहरात गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ...
मूर्तिकार म्हणजे केवळ व्यावसायिक, असा एक समज रूढ होऊन गेलेला आहे, पण सर्वच कलाकारांना हा नियम लागू पडत नाही. मूर्ती घडविता घडविता त्यांचे अद्वैत निर्माण होत जाते. हा भावबंध गहिरा असतो. हे गहिरेपण व्यक्त करणारा हा लेख... ...