कळवण : गणेशोत्सवाच्या पाशर््वभूमीवर कळवण शहरात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागातून संचलन करण्यात आले. ...
मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाना यंदा दहा दिवस दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास घडणार नाही. कोरोनाचे सावट आणि त्यातच रेल्वेसेवा बंद असल्याने मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील श्री गणरायाच्या मूर्र्तीची स्थापना मनमाड रेल्वे य ...
नगरसूल : गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील नगरसूल येथे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : कोव्हीड-१९ च्या छायेत व तालुका प्रशासनाने शासकीय आदेशाचे उल्लंघन न करण्याचे अभिवचन गणेश मंडळे शांतता समितीच्या संयुक्त बैठकीत घेतल्याने शनिवारी (दि.२२) गणरायाचे घरोघरी व सार्वजनिक मंडळाचे फक्त पाच गणेश मंडळांचे त्र्यंबकेश्वर शहर परिसर ...
सामाजिक संदेश देत, आरोग्य धनसंपदेचा मंत्र सांगत यंदाच गणेशोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दि ...
गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा घरी आणली जाते, तेव्हा मूर्तीचा चेहरा कापडाने झाकलेला असतो. अनेकांना गणपती बाप्पांना घरी कसे आणायचे? त्यांचा चेहरा का झाकायचा? ...